वाचकप्रिय

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

सॅम अल्टमन संचालक मंडळाला कळू न देता आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संशोधन मोठ्या स्तरावर नेत आहे..

Read more

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब  २००७ नंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्स वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बाजारात...

Read more

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

शेवटी झिम्बाव्वेला विदेशी चलनांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांना कायदेशीर मंजुरी द्यावी लागली. आजही झिम्बाव्वेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे

Read more

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या देशाच्या सरकारने गुगल अर्थला इमेजेस ब्लर करण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ नव्हती...

Read more

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

न्यूयॉर्कच्या एका  रेस्टॉरंटमध्ये पेमेंट करण्याची एक पर्यायी पद्धत म्हणून चार्ज कार्ड्सची सुरुवात झाली, पण..

Read more

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

आर्थिक आघाडींवर कंपनीचे नुकसान होत असताना देखील तो वैयक्तिक कारणांसाठी पैशांची उधळपट्टी करत असे, कंपनीतून कर्ज घेत असे.

Read more

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

अलीकडील वारूळ सुमारे ६९० वर्षे जुनं आहे तर सर्वांत प्राचीन वारूळ हे सुमारे ३२८० वर्षं जुनं असल्याचं आढळून आलंय.

Read more

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

सूर्यकिरण एरोबॅटिक टीम ही भारतीय हवाई दलाची एरोबॅटिक प्रात्यक्षिके दाखविणारी टीम आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच ते नेत्रदीपक प्रात्यक्षिकं करतात.

Read more

इतिहास

भटकंती

मनोरंजन

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

संपत्तीच्या मोहापायी विल्यमने सुरळीत सुरु असलेल्या आयुष्याला सुरुंग लावला. त्याच्या या कथेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे.. 

Read more

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

यानंतर अमेरिकन आणि वेनेंझुएलाच्या सरकारने कारकस एअरपोर्टवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलची रेकॉर्डिंग्स आणि ते कॅलेण्डर जप्त केले असून एवढ्या दशकांमध्ये आजपर्यंत...

Read more

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

आश्चर्याची बाब म्हणजे 'अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर'च्या होविक येथील ऑफिसमध्ये इंटरनेटवर याच वेळामध्ये ४ टक्के फाइल्सच ट्रान्सफर झाल्या होत्या.

Read more

विज्ञान तंत्रज्ञान

No Content Available

विश्लेषण

क्रीडा

शेती