मनोरंजन

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत…!

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत…!

तुरुंगाला भेट देणाऱ्या अनेक लोकांनी याठिकाणी आल्यानंतर विचित्र भावना अनुभवल्याचा आणि विचित्र घटना घडल्याचे सांगितले.

‘पुतीन’सारखं कॅरेक्टर बनवलं म्हणून रशियाने ‘हॅरी पॉटर’लाच कोर्टात खेचायचं ठरवलं होतं

‘पुतीन’सारखं कॅरेक्टर बनवलं म्हणून रशियाने ‘हॅरी पॉटर’लाच कोर्टात खेचायचं ठरवलं होतं

रशियातील वकिलांनी चक्क 'वॉर्नर ब्रदर्स'वर केस करण्याचा पवित्रा घेतला होता. याला कारण होतं 'डॉबी' आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील समानता.

एकदा चिकनच्या तुटवड्यामुळे KFC च्या ८० शाखांना टाळं लागला होतं..!

एकदा चिकनच्या तुटवड्यामुळे KFC च्या ८० शाखांना टाळं लागला होतं..!

चिकनचा पुरवठा बंद झाल्याने २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांत ब्रिटनमधील केएफसीच्या ८० पेक्षा जास्त शाखा बंद करण्यात आल्या.

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

१४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशात एका तेलुगू ख्रिश्चन कुटुंबात जॉनीचा जन्म झाला. जॉन प्रकाशराव जानूमला हे त्याचं मूळ नाव.

‘कोकेन किंग’ पाब्लो एस्कोबारने गरिबांचा रॉबिनहूड बनायचा भरपूर प्रयत्न केला होता..!

‘कोकेन किंग’ पाब्लो एस्कोबारने गरिबांचा रॉबिनहूड बनायचा भरपूर प्रयत्न केला होता..!

हा फक्त एका गुन्हेगाराचा अंत नव्हता तर अनेक गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या जगातील सर्वात कुख्यात ड्रग डीलर्सच्या राज्याचा अंत होता.

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’मधून पळाले होते..!

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’मधून पळाले होते..!

जगाच्या संपूर्ण इतिहासात कैदी तुरुंगातून पळून गेले आहेत, परंतु मेक्लेनबर्ग तुरुंगातील पलायनाप्रमाणे कोणत्याही पलायन योजनेचे दस्तऐवजीकरण नाही.

खऱ्या आयुष्यातील ‘इंडियाना जोन्स’ ऍमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

खऱ्या आयुष्यातील ‘इंडियाना जोन्स’ ऍमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

प्रत्येक मोहिमेची नवीन आव्हाने होती. पण त्याचे एक निश्चित होते, तो नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सर्व संभाव्य धोक्यांची माहिती देऊन ठेवत...

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

जगात अनेक ठिकाणी 'टाइम कॅप्सूल' पुरून ठेवण्यात आली आहे. टाइम कॅप्सूल वस्तू किंवा माहितीचा एक ऐतिहासिक संचय आहे.

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

या ‘डेझर्ट कूलर’च्या भिंती इन्सुलेट मटेरियलच्या बनलेल्या होत्या. बांधकामासाठी 'सरूज' नावाचा पारंपारिक गिलावा वापरला जात असे.

Page 1 of 72 1 2 72
error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!