Heramb

Heramb

कॉल ऑफ ड्युटीने फेमस केलेली ‘थॉम्पसन सबमशीनगन’ शिकागो टाइपरायटर म्हणून ओळखली जायची

तुमचे उत्पादन टार्गेटेड कस्टमर्ससाठी उपयुक्त असेल तर आज न उद्या तुमचा व्यवसाय सकारात्मकरित्या वाढतोच हेच आपल्याला या कथेतून समजते!!

चुकीच्या तपासामुळे एका निर्दोष माणसाला ‘फाशी’ देण्यात दिली होती..!

व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळण्यापूर्वी त्यांना तुरुंगात टाकणे इथपर्यंत 'जमावा'ची मानसिकता गेलेली असते.

मुंबई बंदरात भीषण स्फोट झाला, त्याचे हादरे शिमल्यापर्यंत पोचले..!

१२ एप्रिल १९४४. तत्कालीन बॉम्बे आणि आताचे मुंबई बंदर. या स्फोटामुळे शिमला येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. शिमला मुंबईपासून १७०० किलोमीटर...

ही आहेत दुसऱ्या महायुद्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

या चार घटनांनी दुसऱ्या महायुद्धाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायुद्धातील अशा चार स्पेशल ऑपरेशन्सबद्दल हा विशेष लेख.. 

डायनासोर्सच्याही आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांना शास्त्रज्ञांनी जिवंत केलंय

समुद्री जीवनाबद्दल अलीकडेच आणखी काही आश्चर्यकारक शोध लागले आहेत. त्या प्राचीन सूक्ष्मजीवांच्या शोधाबद्दलच आजचा हा विशेष लेख..

इंग्रज काळात दुभाषे इतके बदमाश होते की नंतर त्या शब्दाचा अर्थच खोटारडा असा झाला

चेन्नईतील अनेक रस्त्यांची नावे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारामध्ये मदत करणाऱ्या दुभाष्यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत.

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

'बतान डेथ मार्च' या अत्याचारी ट्रीपने अनेकांचे जीव घेतले. ही घटना 'लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्मा' याच्या अपमानजनक पराभवामुळे घडली.

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायुद्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

मर्कर्स येथील एका दुर्गम मीठाच्या खाणीत अमेरिकन सैनिकांनी एसएस गार्ड्सच्या मदतीने एक गुहा उघडली. तिथे नाझी लूटीचा सर्वात मोठा संचय...

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन हल्ला करणारे ‘नॅटस्’ आणि ‘मॉस्किटोज्’!

मॉस्किटॉज आणि नॅटची रचना सर्वात सोपी आणि हलकी असली तरी या लढाऊ विमानांनी इतिहास बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. 

‘माल्टीज संस्कृती’ कमी काळ टिकली पण येणाऱ्या पिढ्यांसाठी फार काही सोडून गेली

माल्टीज संस्कृतीचा उल्लेख इतिहासात अतिशय संक्षिप्ततेने आढळतो. त्याला कारणही तसेच आहे. इतर प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत अतिशय कमी काळ टिकली. 

Page 1 of 27 1 2 27
error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!