Heramb

Heramb

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

परंतु, मीडियावरील नियंत्रण आणि राजकीय विरोध पूर्णपणे दडपण्यासह पुतिन यांच्या अन्य धोरणांवर सुरुवातीपासूनच टीका होत आहे.

भविष्यातील क्लायमेट चेंजचा सामना करण्यासाठी स्टारबक्सची तयारी पूर्ण झालीये..!

स्टारबक्सने 'लीफ रस्ट'सारख्या रोगांना प्रतिकार करू शकतील अशा प्रकारचे अरेबिका बियाणे विकसित केले आहे.

हैद्राबादची फक्त बिर्याणीच नाही तर मोतीसुद्धा जगप्रसिद्ध आहेत..!

मोत्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे जगभरातील व्यापारी, प्रामुख्याने अरबी व्यापारी आणि कारागिर हैद्राबादमध्ये येऊ लागले.

‘स्टार वॉर्स’ रिलीज झाला आणि अमेरिकेचं करोडो डॉलर्सचं नुकसान झालं..!

अमेरिकेत मात्र चित्रपट आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले होते. 'स्टार वॉर्स' म्हणजे हॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक.

भारतासह जगभरात शवर्मा प्रसिद्ध आहे, पण..

शवर्मा मिळण्याचे ते ठिकाण कोणत्याही परवान्याशिवाय सुरू आहे, शिवाय तेथे मागील दोन वर्षांपासून कोणतीही तपासणी झाली नव्हती. असे त्यांचे आरोप...

२००८च्या महामंदीत बंद पडायला आलेल्या क्रॉक्सची आज जगभर चलती आहे..!

या कंपनीने क्रॉक्स फुटवेअरचे रूप पालटवण्यात मोठा हातभार लावला आणि तरुण वर्ग त्याकडे जास्त आकर्षित होईल अशा पद्धतीने डिझाईन केली.

Page 2 of 36 1 2 3 36