त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता
8 March 2021
पाकिस्तानकडे आता Fissionable (विखंडणीय) साहित्य होतं की त्यामुळे ते दरवर्षी अनेक अणुबॉम्ब बनवू शकत होते. हे सगळं शक्य झालं होतं...
अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या मिलेवाने भौतिकशास्त्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून आपल्या शिक्षकांची वाहवा मिळवली. पुढे तिने "Polytechnic Institute of Zürich" मध्ये...
पोलिसांच्या आरोपांच्या आधारावर त्या मुलाला कोलंबियाच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. तो अनेक महिने तिथे होता. कोणालाही त्याची भेट घेण्यापासून मज्जाव करण्यात...
कोरोनाच्या जागतिक प्रसारात चीनची चूक नसल्याचे स्पष्टीकरण देऊन टेड्रोस यांनी चीनची पाठराखण केली आहे. इथियोपियामध्ये चीनच्या असलेल्या भरघोस गुंतवणूकीमुळे टेड्रोस...
या करारामध्ये राष्ट्रीय सीमांकनाचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही, ज्यामुळे आजही हा वाद कायम आहे. तसेच नेपाळ आणि भारत या दोन्ही...
आजच्या काळात आयुषमानचा आर्टिकल 15 आल्यावर जातिभेदावर आलेला पहिला चित्रपट म्हणून त्याचं मार्केटिंग करण्यात आलं. पण 1986 साली बासुजींनी हाच...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्यावर त्या ज्याठिकाणी काम करायच्या त्यांनी अम्मांच्या स्वास्थ्यासाठी म्हणून त्यांना आता काही दिवस कामावर येऊ नका म्हणून...
मालविका अय्यर आज अनेकांच्या प्रेरणास्रोत असून आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी, समस्या यांचा सामना करून त्यांनी विश्व कीर्ती प्राप्त केली आहे....
ग्रामपंचायत स्तरावर व्यवस्थित नियोजन केल्यास कोरोना हॉटस्पॉट शहरातून गावी परतणाऱ्या लोकांचा आणि गावकऱ्यांचा संघर्ष कसा टाळता येईल याचे हे गाव...
ते कधी किल्ल्यांच्या भिंतीत झोपले तर कधी उघड्यावर तर कधी स्वतःची झोपडी बांधून. त्याकाळी त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन द्यायला दुसरं...