नव्या भारताची झलक दाखवणारा हा कार्यक्रम सासबहूच्या सीरिअल्समुळे बंद करावा लागला

खाजगी वाहिन्यांवरील चटपटीत मसालेदार मालिका, त्यावरील न्यूजरूम मधून घातले जाणारे वादविवाद आणि उच्चस्वरात बातम्या सांगण्याची शैली यामुळे खाजगी चॅनेलने बहुंताश प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.
पूर्ण वाचा..

कित्येक पुरस्कार मिळवलेला हा पाकिस्तानी शायर आजही चपला शिवतोय

मुनवर यांना चपला शिवून आणि वर्तमानपत्रे वाटून दिवसाला २५० ते ३०० रुपये मिळतात. त्यातील रोजचे १० रु. ते बाजूला काढून ठेवतात आणि हे पैसे ते पुस्तकांच्या प्रकाशनासाठी वापरतात.
पूर्ण वाचा..

शॅम्पू ही भारतानेच जगाला दिलेली एक अनोखी देण आहे

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला हा आपल्या बायकोपोरांसह इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने ब्रायटन येथे आपला स्पा उघडला. याला त्याने मोहमद्स बाथ असे नाव दिले होते.
पूर्ण वाचा..

आज इंदिराजींच्या ठाम निर्णयामुळेच बांग्लादेश पाकिस्तानाच्या तावडीतून सुटलाय

इंदिराजी लेह दौऱ्यावर गेल्या तेंव्हाच भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याचे संकेत मिळत होते. पाकिस्तान आणि भारतादरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल असे वाटत होते. त्यावेळी पाकिस्तानची सूत्रे…
पूर्ण वाचा..

या कोल्ड ड्रिंकच्या अपयशाचे धडे बंगलोरच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये दिले जातात

स्पेस एज ड्रिंक असे तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाव देऊनही फक्त सेलिब्रिटी लोकांनी शिफारीश केलेले कोल्ड्रिंक एवढीच थ्रीलची मर्यादित ओळख बनली. मार्केटमध्ये कोलाची मागणी वाढती असतानाही थ्रीलला आपले स्थान टिकवून ठेवणे जमले नाही. स्पर्धकांच्या…
पूर्ण वाचा..

नेहरूंनी खरंच नेपाळला भारतात विलीन करून घेण्याची संधी सोडून दिली होती का…?

त्रिभुवन यांनी देखील कधीच नेहरूंसमोर असा प्रस्ताव मांडला नव्हता. भारताच्या विदेश मंत्रालयाकडे असे कोणतीही कागदपत्रे आढळत नाहीत ज्यावरून हे सिद्ध होईल की, नेहरूंकडे नेपाळच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आला होता.
पूर्ण वाचा..

नारायण मूर्तींचा जावई ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे येतोय

ब्रिटनमध्ये अलीकडेच कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या वेबसाईटवर पक्ष सदस्यांनी जनमत चाचणी घेतली. यामध्ये सुनक यांना ९२% मते मिळाली आहेत. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.
पूर्ण वाचा..

या माणसाच्या शोधामुळे शेकडो हत्तींचा जीव वाचलाय

कमी गुणवत्तेच्या हस्तिदंतापासून बनवले गेलेले चेंडू खेळासाठी वापरता येत नव्हते. त्यात एका हत्तीच्या दातापासून फक्त ३ चेंडू बनवता येत होते. म्हणजे ८ चेंडूंचा एक सेट बनवण्यासाठी ३ हत्तीचा जीव जात होता.
पूर्ण वाचा..

आजोबांनी सोमनाथ मंदिराचं डिझाईन बनवलं तर नातवाने अयोध्येतील श्रीराम मंदिराचं

श्रीराम मंदिराच्या प्रस्तावित आराखड्यात मंदिराची उंची १६१ फुट इतकी ठेवली आहे. पूर्वीच्या आरखड्यात फक्त तीन शिखरे होती आता त्याठिकाणी पाच शिखरे बसवली जाणार आहेत.
पूर्ण वाचा..

शापूरजी साक्लतवाला: भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेला ब्रिटीश खासदार

इंग्लंडमध्ये शापूरजींनी लिबरल आणि स्वतंत्र मजूर पक्षात बरीच वर्षे घालवली. पण, यापैकी कुणीच भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने विचार करत नाही, असे लक्षात आले. मग, त्यांनी नव्याने स्थापित झालेल्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.
पूर्ण वाचा..
error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!