पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून इम्रान खानने पाकिस्तानची लाज काढलीये!
इम्रान खान यांना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत विविध देशांच्या नेत्यांकडून १४० दशलक्ष पाकिस्तानी रुपये किमतीच्या ५८ भेटवस्तू मिळाल्या. पाकिस्तानी...