इतिहास

हैद्राबादची फक्त बिर्याणीच नाही तर मोतीसुद्धा जगप्रसिद्ध आहेत..!

मोत्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे जगभरातील व्यापारी, प्रामुख्याने अरबी व्यापारी आणि कारागिर हैद्राबादमध्ये येऊ लागले.

‘स्टार वॉर्स’ रिलीज झाला आणि अमेरिकेचं करोडो डॉलर्सचं नुकसान झालं..!

अमेरिकेत मात्र चित्रपट आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले होते. 'स्टार वॉर्स' म्हणजे हॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक.

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

या मॅचनंतरच एखादा प्लेयर शून्यावर आउट झाल्यानंतर निराश झालेला डोनाल्ड डक दाखवायची प्रथा सुरु झाली असावी. 

आपल्याकडे रस्त्यांवर फळं विकली जातात, तसंच एकेकाळी इजिप्तमध्ये ममीज विकल्या जात होत्या..!

कदाचित विश्वास बसणार नाही पण, आपला चरितार्थ चालवण्यासाठी तिथे लोक अक्षरश: जतन केलेले मृतदेह अर्थात ममीज् विकत असत.

Page 1 of 75 1 2 75