Browsing Category

शेती

आपल्याकडे शेती हा आपला पारंपारिक व्यवसाय असूनसुद्धा अतिशय घाट्याचा समजला जातो. ज्याचं कुठेच काही होत नाही असा माणूस शेतीकडे वळतो अशी आपल्याकडे एक समजूत आहे. परंतु अनेक लोकांनी यावर मात करून अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे.
तर या सेक्शनच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी अशाच काही लोकांचा प्रवास मांडणार आहोत. आवडलं तर नक्की शेअर करा.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!