परिणामी याचा आर्थिक भार बँकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या क्रेडिट कार्ड्सच्या बेनिफिट्सच्या लिस्टमधून फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस...
या सात देशांशिवाय जगात आणखी असे २३ देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे सैन्य नाही.
सायरस मिस्त्रीने आपले १८.५% स्टेक्स विकण्याची तयारी दर्शवली असून सुमारे १.७५ लाख कोटी रुपयांची मागणी केली आहे..
यानंतर 'रोल्स रॉयस सिल्व्हर घोस्ट'ला जगातील सर्वोत्तम कार म्हणून मान्यता मिळाली.
याच पद्धतीमुळे पुढे ॲल्युमिनियमचे जग बनले असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरणार नाही.
सांगितल्या जाणाऱ्या घटनांशी जोडला गेलेला त्याचा संबंध निव्वळ योगायोग असून या दाव्यांमागे कोणतेही विज्ञान नाही.
यामुळे आजही, सुमारे एका दशकभरानंतरही तो ट्रॅक अजूनही ग्रेटर नोएडामध्ये "रिकामा" पडून आहे.
वन हंड्रेड फिफ्थ स्ट्रीटवर आणि ओहियो राज्यातील क्लिव्हलँड येथील युक्लिड अव्हेन्यू याठिकाणी या लाईट्स बसवण्यात आल्या.
असे दुर्मिळ फॉसिल्स सहजासहजी सापडत नाहीत. आणि नेमकं हेच लॉरिन्हामध्ये दोन वेळा घडलंय.
"ठरल्याप्रमाणे" भारत मॅच हरलाही, पण भारतीय संघाला आपल्या पराभवापेक्षाही खिलाडूवृत्तीच्या पराभवाचे जास्त दुःख होते.