क्रीडा

अंडर*वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिममुळे भारताने ‘शारजाह’मध्ये क्रिकेट खेळणं बंद केलं

१९८७ मध्ये जेव्हा भारतीय संघ शारजाहमध्ये खेळत होता, तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला होता. जर भारतीय संघाने शारजाह...

आकाश चोप्राला मैदानावर जे मिळालं नाही, ते त्याने ‘कमेंट्री बॉक्स’मध्ये कमावलं

काही दुर्दैवी कारणांमुळं आकाशला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि त्याची क्रिकेट कारकिर्द अनपेक्षितपणे शेवटाला गेली.

शोएब अख्तरने मैदानावरच हरभजन सिंगला घरात घुसून मा*रायची धम*की दिली होती

'पण, फायनलची तिकिटे घेऊन तू करणार काय? कारण फायनलमध्ये तर भारतीय संघ जाणार आहे!', असं हरभजनचं त्यावेळचं उत्तर होतं.

खिशात रुपया नसताना BCCIने १९८७ चा विश्वकप भारतात आणला आणि जुगाड करून यशस्वी देखील केला

जागतिक दर्जाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयच्या खिशात एक रुपया नसताना देखील भारतानं वर्ल्डकपचं यशस्वी आयोजन करून दाखवलं!

हा नियम आडवा आला, नाहीतर महेंद्र सिंग धोनी मुंबईचा कप्तान म्हणून दिसला असता..!

त्यानंतर त्यांना विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आपला डाव लावायचा होता. मात्र, चेन्नईची फ्रँचायझी आणि आयपीएलचे नियम आडवे आले.

चक दे इंडियातील कोच ‘कबीर खान’ म्हणजे खऱ्या आयुष्यातील मीर रंजन नेगी

स्वतःचे वेगळेपण दाखवत त्याने मुंबई हॉकीचे वेगळेपण सिद्ध करून दाखवले. मात्र ते भारतासाठी कधीच खेळले नाहीत. पण, चांगल्या माणसाला कधी...

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी’चं नामांकनही मिळालं होतं

फ्रेझियरला हरवल्यानंतर अलीने सलग १० लढती जिंकल्या. १९७६ साली अलीसाठी दुसरे ग्रॅमी नामांकन घोषित करण्यात आले.

एकाच सामन्यात भारताच्या ८ विकेट, आणि इंग्लंडच्या कर्णधाराचा हात मोडणारा पाकिस्तानचा सिकंदर

आपणही पाच विकेट घेतल्या तर आपलही असं बॅनर लावलं जावं, असा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. नंतर त्यानं पाच काय...

राणी इसाबेलाच्या कर्तृत्वामुळे बुद्धिबळातल्या ‘क्वीन’ला महत्त्व प्राप्त झालंय

राणी इसाबेला सर्वार्थाने अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शासक होती, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्धिबळात 'राणी' सर्वात महत्वाचा भाग बनली,

सांगूनही खरं वाटणार नाही, आज उच्चभ्रू लोकांचा खेळ असलेल्या ‘पोलो’चा शोध भारतात लागलाय

ब्रिटिश उत्तम निरीक्षक होते. घोड्यावर बसून खेळल्या जाणाऱ्या हॉकी सारख्या विचित्र खेळात ब्रिटिशांना भविष्यातील एकदम सभ्य क्रिडा प्रकार दिसला.

Page 7 of 21 1 6 7 8 21