क्रीडा

आपल्या मिस्ट्री स्पिनने भल्याभल्या बॅटर्सना बेजार करणारा ‘सुनील नरेन’ अजूनही दोन रूमच्या घरात राहतोय

तो आजही आपल्या वडिलांनी खरेदी केलेल्या घरामध्ये राहतो. हे घर सुनिलचे वडीलांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केलेलं आहे.

त्यादिवशी दुबईत सचिन नावाचं डेझर्ट स्टॉर्म आलं आणि कांगारुंची धूळधाण उडाली

निसर्गाला आपला रंग दाखवून देण्याची लहर आली. २१ ओव्हर्सचा खेळ शिल्लक असताना अचानक एक वाळूचं वादळ शारजाहला येऊन धडकलं.

कुंबळेचा १० विकेट्सचा विक्रम व्हावा म्हणून श्रीनाथने चुकूनही विकेट मिळू नये अशी बॉलिंग केली

अनिल कुंबळे, भारताचा लेगस्पीनर एका विक्रमाच्या उंबरठ्यावर होता. त्याक्षणी प्रत्येकाला वाटत होतं की, दहावी विकेट कुंबळेलाचं मिळावी.

डकवर्थ-लुईसपेक्षाही वाईट नियमाने १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमधून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली होती

दक्षिण आफ्रिकेला एका बॉलमध्ये २२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं! कारण आफ्रिकेने इंग्लंडच्या डावादरम्यान २ ओव्हर्स मेडन टाकल्या होत्या.

स्पॉट फिक्सिंग – मोहम्मद आमिरचा तो नो बॉल आजही पाकिस्तान क्रिकेटवरचा कलंक आहे

मजहर मजीद नावाच्या एका बुकीनं असा दावा केला होता की त्यानं आमिर आणि आसिफला जाणीवपूर्वक नो बॉल टाकण्यासाठी लाच दिली...

कांगारूंना वाटलं मॅच हातात आली, परंतु कुंबळे आणि श्रीनाथने सामना खेचून आणला

जगवाल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे हे दोघे नवव्या विकेटसाठी मैदानावर होते. दोघेही आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखले जात होते.

अजित आगरकर भारताचा आजवरचा सर्वात ‘अंडररेटेड’ अष्टपैलू खेळाडू आहे

अजितच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला असता त्यानं भारतासाठी १९१ एकदिवसीय, २६ कसोटी आणि ४ टी ट्वेंटी सामने खेळलेले आहेत.

‘आंद्रे द जायंट’च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

तो शारीरिक गतीने मंद आणि आळशी होता, तरीही त्याच्या मोठ्या आकार आणि सामर्थ्यामुळे त्याला पराभूत करणे अशक्यच होते.

रंगना हेराथने श्रीलंकन क्रिकेट टीमला मुथैय्या मुरलीधरनची कमी भासू दिली नाही

त्यावेळी त्याला एक फोन आला आणि त्यानंतर हेराथनं तातडीनं आपलं सामान बांधलं. हेराथ फक्त खेळलाचं नाही तर विजयात मोलाचं योगदान...

स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची जर्सी या १२ वर्षाच्या मुलीने डिझाईन केलीये

पण रेबेका डाउनी नावाच्या मुलीने १२ वर्षांच्या वयात टी-२० विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय संघाची जर्सी डिझाईन केली आहे.

Page 6 of 21 1 5 6 7 21