आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रशियातील सोव्हिएत साम्राज्याशी निगडित अनेक कथा आपण वाचल्या आणि ऐकल्या असतील. लेनिनने राज्यक्रांतीकरून रशियातील झारची जुलमी राजवट उलथवून टाकत, कम्युनिस्ट अर्थात साम्यवादी विचारांची राजवट प्रस्थापित केली. कार्ल मार्क्सच्या तत्वांच्या आधारावर उभारण्यात आलेल्या या राजवटीला समता प्रस्थापित करून वर्गसंघर्ष संपवायचा होता. परंतु असं काही न होता झालं भलतंच, ही राजवट लयाला गेली.
सोव्हिएत रशिया आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला. सैनिकी शक्ती आणि अमेरिकेशी महासत्तापदासाठी असलेली चुरस यामुळे रशिया आपल्या पथावरून भरकटला आणि त्याचा परिणाम म्हणून कम्युनिस्ट सरकारविरोधात असंतोषाने पेट घेतला.
पुढे हाच असंतोष आगीसारखा पसरला व कार्यभार चालवणे डोईजड झाल्याने कम्युनिस्ट विचारांच्या सोव्हिएत रशियाच्या विसर्जनाचा निर्णय १९८९ साली तत्कालीन सोव्हिएत प्रमुख गोर्बाचेव्ह यांनी घेतला.
या सोव्हिएत रशियाप्रमाणेच कम्युनिस्ट विचारांवर चालणाऱ्या अन्य देशांची अवस्था देखील खराब होत चालली होती. पुढे बऱ्याच देशातील कम्युनिस्ट राजवटी लयास गेल्या. तर अशा कम्युनिस्ट राजवटींच्या अनेक कथा युरोपात आणि अमेरिकेत प्रसिद्ध झाल्या, पुढे त्याला विनोदी अंगाची जोड देऊन कम्युनिस्ट जोक्स या स्वरूपात एक प्रवाह निर्माण झाला.
यातून अमेरिकन भांडवलशाही समर्थक व उदारमतवादाच्या पुरस्कर्त्यांनी या विनोदांच्या माध्यमातून कम्युनिस्टांवर निशाणाच साधला नाही, तर मार्क्सच्या तत्वांची खिल्ली उडवली.
लेनिन, स्टॅलिनपासून असंख्य नेत्यांनी केलेल्या चुकांपासुन तेथील जनतेला भोगाव्या लागलेल्या मनस्तापापर्यंत सगळ्यांचं चित्रण या कम्युनिजम जोक्समध्ये करण्यात आलं होतं. अनेक वात्रटिकाकारांनी यावर कादंबऱ्या ही रचल्या, त्यात जॉर्ज ऑरवेल यांनी लिहलेलं ‘ॲनिमल फार्म’ हे पुस्तक खूप गाजलं.
पण या सर्व इंग्रजी जोक्सप्रमाणे मराठी भाषेत देखील अशा कम्युनिजम जोक्सची आणि कम्युनिजम स्टोरीज फेसबुकवर लिहल्या गेल्या असून त्या खुप प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. आम्ही ‘द पोस्टमन’ टीम तुमच्यासाठी घेऊन आलोय निवडक १० कम्युनिस्ट स्टोरीज ज्या तुम्हाला खळखळून हसवतील, हे मात्र नक्की !
१) शून्य शुगर…
२) कम्युनिस्ट शर्ट
३) अमेरिकन – रशियन संवाद
४) एडम आणि इव्हचे पोस्टर
५) आर्मेनियन रेडियो
६) कॉम्रेड बाबा
७) मटणाचा तांबडा रस्सा
८) धर्म अफूची गोळी …
९) सीआयए एजंट
१०) स्टॅलिन – चर्चिल सं’वाद’
तर मित्रांनो या भन्नाट कम्युनिझम स्टोरीज वाचल्यानंतर तुम्हाला ही काही कम्युनिझम स्टोरीज सुचल्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.