विज्ञान तंत्रज्ञान

रेल्वे परीक्षेत नापास झालेला हा शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार पटकावणारा एकमेव पाकिस्तानी ठरला

अब्दुस सलाम यांना आय सी एसच्या परीक्षेला बसण्याची त्यांच्या वडिलांनी विनंती केली खरी पण ते काही त्या परीक्षेला बसले नाही,...

डॉ. रमन यांनी नोबेल जाहीर व्हायच्या चार महिने आधीच स्वीडनचं तिकीट काढलं होतं

ते एकदा जहाजात ब्रिटनला जात होते तेव्हा जहाजाच्या डेकवरुन त्यांना पाण्याचा सुंदर निळा रंग दिसला. तेव्हापासून त्यांना समुद्राच्या पाण्याच्या निळ्या...

आईन्स्टाईनला ना स्वतःच्या घराचा पत्ता लक्षात राहायचा ना फोन नंबर

एकदा त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला त्याचा टेलिफोन नंबर विचारला. त्यावर आईन्स्टाईन जवळ पडलेल्या एका डायरीत नंबर शोधू लागला. आईनस्टाईनला स्वतःचा...

या बटूग्रहावर पृथ्वीपेक्षाही जास्ती पाण्याचा साठा आहे..

सेरेसच्या वातावरणात पाण्याची वाफ असल्याचे अनेक पुरावे आढळले आहेत. ही पाण्याची वाफ सेरेसवर असलेल्या बर्फाच्या ज्वालामुखीमुळे आणि बर्फ वितळल्यामुळे असल्याचे...

सॅमसंग-अ‍ॅपलच्याही आधी सोनीने भारतीय बाजारपेठेवर राज्य केलं होतं

डिसेंबर ४, २०१९ रोजी जगभरात प्ले स्टेशन हे सर्वाधिक विक्री करण्यात आलेले व्हिडीओ गेम सेटअप होते. गेल्या २५ वर्षात ४.५...

२०२० च्या फिजिक्स नोबेल पुरस्कार विजेत्याने या भारतीय शास्त्रज्ञाच्या इक्वेशनचा आधार घेतला होता

पेनरोज आणि हॉकिन्स या दोघांनी रायचौधरी यांच्या समीकरणाने मिळलेली मदत आणि रायचौधरी यांचे संशोधन यांना नावाजले आहे. स्टीफन हॉकिन्स यांनी...

दिल की धडकन ऐकवणाऱ्या स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला…?

इंटर रेने थियोफिले ह्यासिंथे लेनेक या डॉक्टर कम शास्त्रज्ञाने पॅरिसच्या इन्फन्ट्स मॉडेस इस्पितळात आजच्या आधुनिक स्टेथेस्कोपची निर्मिती केली. त्याला या...

पुण्यातील या चिमुकल्याने भाज्यांचं निर्जंतुकीकरण करणारं मशीन बनवलंय!

तंत्रज्ञानाच्या विकासात हातभार लावणारे त्या क्षेत्रातील तज्ञच असतील असं नाही, बऱ्याचदा सामान्य विद्यार्थी देखील अशक्य असं संशोधन करून तंत्रज्ञानाच्या प्रगतीत...

काय आहे पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगणारी “पॅनस्पर्मिया थिअरी”..?

अवकाशात बऱ्याच ठिकाणी जैविक घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. यात असणारा कार्बन हा पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीव घटकात सापडतो. पृथ्वीवर आदळलेल्या...

लिथियम बॅटरीचा शोध लावून या शास्त्रज्ञाने ९७व्या नोबेल पटकवलंय

२०१९ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला. रसायनशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या दुसऱ्या दोन शास्त्रज्ञांमध्ये अमेरिकेचे एम स्टेनली विटिंगम...

Page 17 of 26 1 16 17 18 26