द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

भारताच्या धर्तीवर आता युकेमध्येही डिजिटल आयडेंटिटी स्कीम सुरु करण्यात येणार आहे!

भारतामध्ये आधार कार्ड सक्तीचं आहे. युकेमध्ये मात्र, डिजिटल आयडेंटिटी सक्तीची केली जाणार नाही. ज्यांना कागदपत्रे सांभाळण्याच्या व्यापातून सुटका मिळवायची आहे,...

भंगारात खरेदी केलेल्या ‘ईस्टर एग’ची किंमत मिलियन्समध्ये आहे हे त्याला गुगलमुळे कळलं

त्यानंतर भविष्यात या पन्नास अंड्यांपैकी बेचाळीस अंडी विविध ठिकाणी, कुणाच्या घरी, काही संग्रहालयात वगैरे सापडली होती पण उरलेली आठ अंडी...

या जर्मन सैन्याधिकाऱ्याने खुद्द हि*टल*रचे आदेश धुडकावून लावले होते

हिटलरच्या कक्षात प्रवेश करताना शस्त्र आणण्याची परवानगी नव्हती किंवा चष्मा धारण करण्याचीही परवानगी नव्हती. म्हणजे एकाच वेळी किती तरी 'प्रमाद'...

गुगल ड्राईव्हवर फुकट होणाऱ्या व्हॉट्सॲप बॅकअपला आता पैसे मोजावे लागू शकतात!

सध्याची परिस्थिती अशी आहे की iOS या ॲपलच्या ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲपचं बॅकअप जे त्याच iOS सिस्टीम मध्ये...

२.४ अब्ज डॉलर्सचा फसवणूक करणारा आरोपी भारतातून “बेपत्ता” आहे

बिट-कनेक्टचे संस्थापक सतीश कुंभाणी यांना यूएस फेडरल ग्रँड ज्यूरीने पोंझी स्कीम अंतर्गत अमेरीकेतील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यूएस...

आईनस्टाईनने १०० वर्ष आधीच गुरुत्वाकर्षण लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते

त्याच्याबाबतीतला जपानमध्ये घडलेला किस्सा उल्लेखनीय आहे. जपान दौऱ्यावर असताना हॉटेलच्या खोलीत तो एकटाच लिखाण करत बसला होता. त्याला पार्सल द्यायला...

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

ही एक गोष्ट आहे जी पिणे कधीच चांगलं असू शकत नाही. तुमच्याकडे दारू सोडण्याची पुरेशी कारणे नसल्यास, आम्ही तुम्हाला आणखी...

टेस्लाच्या सेल्फड्राइव्ह कारने कोणाला धडक दिली तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची?

टेस्लानं रेकॉर्ड केलेल्या सहा सेकंदाच्या व्हिडिओनुसार, त्यांचं ऑटोपायलट फीचर कार चालवू शकतं. ते कारचा वेग वाढवू शकतं आणि ब्रेक देखील...

‘पिंजऱ्यातल्या गोरीलाला ठोसा मारू दे’ म्हणून माईक टायसनने झु अधिकाऱ्याला लाच ऑफर केली होती

३० जून १९६६ रोजी अमेरिकेत जन्मलेला माईक टायसन १९८५ ते २००५ या काळात प्रोफेशनल बॉक्सर म्हणून बॉक्सिंग खेळला. वयाच्या २०व्या...

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

सुर्यमंदिर किंवा अगदी ब्रह्मदेवाचं स्वतंत्र मंदिर आहे हे आपण बघितलं पण या गोष्टीही फिक्या वाटतील असं एक आश्चर्यही या ठिकाणी...

Page 11 of 228 1 10 11 12 228