इथिओपियामधील 'डॅनाकिल डिप्रेशन' समुद्रसपाटीपासून १०० मीटर खोलवर असलेले ठिकाण आहे. डॅनाकिल डिप्रेशन ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या उत्तरेला आहे.
युरोपमध्ये एक मीठाची खाणच पर्यटनासाठी खुली करण्यात आली असून त्याठिकाणी महिन्याला सुमारे ५० हजार लोक भेट देतात. तुर्डा खाणीची ही...
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब लेखक - प्रफुल कुलकर्णी गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं अतिशय...
पण २०१५ साली जपानने 'हाशिमा' बेटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावं अशी मागणी केली तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
कोर्टीसने सोने पुनर्प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सुमारे ५ हजार तलाव शोधले, पण त्याला खजिना किंवा सोन्यासारखे काहीही सापडले नाही.
खडक आणि धोकादायक वादळे यांमुळे या बेटावर संसाधनांचा आभाव होता. शिवाय वादळ आणि खडकांमुळे याठिकाणी येण्याची हिम्मत खलाशांमध्येही नव्हती.
ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुहेच्या भिंतींना स्फोटके लावून उडवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
दोरीला सुमारे १४ मीटरच्या विशिष्ट अंतराने गाठी बांधलेल्या असत. दोरीचे रीळ जहाजाला जोडून लाकडी पाचर पाण्यात टाकली जात असे.
बीबी का मकबराच्या समोरील भागाची रचना ताजमहालाप्रमाणेच करण्यात आलेली आहे. इथेही दर्शनी भागात बाग, कारंजे लावण्यात आले आहेत.
याच नाझी राजवटीची साक्ष देणाऱ्या इमारती आजही जर्मनीमध्ये उभ्या आहेत. प्रोरा संकुल प्रामुख्याने सुट्ट्या घालवण्यासाठी तयार करण्यात आले होते.