आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मनुष्याला पहिल्यांदा चंद्रावर पाऊल टाकून आज पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. २० जुलै १९६९ ला अमेरिकेचे अपोलो ११ हे यान अवकाशात झेपावले व २४ जुलै १९६९ ला पृथ्वीवर परतले.
तुम्हाला माहिती आहे का? चंद्रावर उतरल्यावर तिथे गेलेल्या अंतराळवीरांनी तिथे काही तास घालवले व त्यांच्या पाठी बरंच सामान चंद्रावर मागे सोडलं होतं.
चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचल्यावर नील आर्मस्ट्राँग यांनी अमेरिकेचा झेंडा त्या भूमीवर गाडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या विचित्र गुरूत्वीय बळापुढे त्या झेंड्याचा निभाव लागला नाही.
चंद्राच्या पृष्ठभागावर नील आर्मस्ट्राँग व बझ ऑल्ड्रिन यांनी सर्वप्रथम कम्युनियन वेफरचे सेवन केले होते.
चंद्रावर सर्वात पहिले शब्द बझ ऑल्ड्रिन यांनी उच्चारले होते. ‘कॉन्टॅक्ट लाईट’ हे ते शब्द होते, जे जगभरात गाजले होते. नील आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावरून पृथ्वीवर परतले होते तेव्हा त्यांच्या कपड्यांवर चंद्राची माती लागलेली होती. आर्मस्ट्राँग यांनी २००९मध्ये खुलासा केला होता की त्या धुळीचा गंध ‘गन पावडर’सारखा होता.
अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सोडलेल्या त्या १०६ वस्तूंबद्दल आपण जाणून घेऊया.
नील आर्मस्ट्राँग आणि चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर सोडलेल्या वस्तूंची यादी:-
- अपोलो 11 ल्यूनर मॉड्यूल डिसेंट स्टेज
- अमेरिकन झेंडा
- लेज़र रैंगिग रेट्रोरिफ्लेक्टर
- पैसिव सिसमिक एक्सपेरिमेंट
- नील आर्मस्ट्राँगची सपोर्टीव्ह सिस्टम
- नील आर्मस्ट्राँगचे अपोलो स्पेस बुट्स
- बज अल्ड्रिंन यांची सपोर्टीव्ह सिस्टम
- बज अल्ड्रिंन यांचे अपोलो स्पेस बुट्स
- रिकाम्या फूड बॅग्स
- अमेरिकन राष्ट्रपती आयसेनहॉवर, निक्सन आणि जॅक्सन यांच्यासमेवत ७३ नेत्यांचे भाषण पत्र
- शांततेचे प्रतीक असलेल्या ऑलिव्ह झाडाची फांदी
- अपोलो व्हर्जिल १ चा मिशन पॅच
- मुन मॉड्युलिंगसंबंधी स्मरण पट्टीका
- टीव्ही कॅमेरा
- स्प्रिंग स्केल
- टोंगस
- छोटे स्कुप
- मोठे स्कुल सॅम्पल
- स्कॉन्ग्स
- ट्रेंचिंग टूल
- कॅमेरा (हैसलब्लेड E1 डेटा)
- आर्म रेस्ट्स
- मेसा ब्रेकेट
- सोलर विंड कंपोझिशन स्टाफ
- हैंडल ऑफ कॉन्टेनजेंसी ल्यूनर सैंपल रिटर्न कंटेनर
- दोन मृत अंतराळवीरांचे स्मृति पदक
- डॉक्यूमेंट सैंपल बॉक्स सील
- स्टोरेज कंटेनर (रिकामे)
- हॅसलब्लेड पॅक
- फिल्टर पोलराइज़िंग
- रिमोट कंट्रोल यूनिट (PLSS)
- डिफेक्शन कलेक्टिव डिवाइस
- फिल्म मॅगझीन
- ओवर शूज़, ल्यूनर
- कवर, PGA गैस कनेक्टर
- किट इलेक्ट्रिक वेस्ट, दोरखंड
- सामान बांधण्याची दोरी
- सामान ने-आण करण्याची दोरी
- डिप्लोयमेंट उपकरण कन्वेयर
- लाइफ लाइन, Lt. wt
- EVA,कमरेला बांधायचा दोरखंड
- बॅग, डिप्लोयमेंट, लाइफ लाइन
- फूड असेम्बली, LM
- TV सबसिस्टम, ल्यूनर
- लेंस टीवी वाइड एंगल
- लेस टीवी ल्यूनर डे
- केबल असेम्बली, TV
- अडप्टर, SRC/OPS
- कैनिस्टर, ECH LIOH
- यूरिन कलेक्शन असेम्बली
- यूरिन कलेक्शन असेम्बली (मोठी साईज)
- बैग एमेसिस
- फिल्टर, ऑक्सीजन बैक्टेरियल
- कंटेनर असेम्बली, डिस्पोसल
- कंटेनर, PLSS कंडेनसेट
- एंटीना, एस-बैंड
- केबल, एस-बैंड एंटीना
- ल्यूनर इक्यूपमेंट ट्रांसफर
- पैलेट असेम्बली
- सेंट्रल स्टेशन
- पैलेट असेम्बली #2
- प्राइमरी स्ट्रक्चर असेम्बली
- हातोडा
- ग्नोमन
- ट्रायपॉड
- हैंडल/केबल असेम्बली (टीवी कैमरा कॉर्ड)
- यॉर्क मेश पैकिंग मटेरियल
- SWC बैग (एक्स्ट्रा)
- कोर ट्यूब बिट्स
- SRC सील प्रोटेक्टर्स
- पर्यावरण सॅम्पल कंटेंनर्स ‘ओ’ रिंग्ज
- अपोलो ल्युनर सर्फेस क्लोज अप कॅमेरा
- ल्युनर डिव्हाईस कॅनवेयर
- ECS कॅनिस्टर
- ECS ब्रेकेट
- OPS ब्रेकेट
- लेफ्ट हॅन्ड साईड स्टोरेज कंपार्टमेंट
- फूट प्रिंट
- एक्सटेन्शन हँडल
- स्टेनलेस स्टील कव्हर
- प्लॅस्टिक कव्हरिंगचे झेंडे
- ८ फुटाची ऍल्युमिनियम ट्यूब
- झेंड्यासाठी २+ रिटेनिंग पीन्स
- इन्सुलेटिंग ब्लॅंकेट
- छोटी ऍल्युमिनियम कॅप्सूल
या सर्व वस्तू अंतराळवीर एक, दोन किंवा तीनच्या संख्येने तिथे सोडल्यामुळे त्यांची एकूण संख्या ही १०६ इतकी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.