विश्लेषण

आपल्या हव्यासापोटी आपण एका समुद्राचं मागच्या चाळीस वर्षात वाळवंट करून टाकलंय

त्यानंतरच्या वर्षांमध्ये कर्करोग, क्षयरोग, रक्ताचा कर्करोग, त्वचेचे संक्रमण आणि हिपॅटायटीसचे प्रमाण दुप्पट झाले. बालमृत्यूचे प्रमाण वाढले.

भारतातील ब्रिटिश राज संपवण्यासाठी प्रेसिडेंट रुझवेल्ट चर्चिलच्या विरोधात गेले होते..!

अमेरिकेनं भारताच्या राष्ट्रवादी आकांक्षांना मदत करण्यासाठी फारसं काही केलं नाही, असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.

हेन्रीएट लॅक्स या खऱ्या अर्थाने अमरत्वाला पोचलेल्या व्यक्ती आहेत

हेला स्ट्रेनने वैद्यकीय संशोधनात क्रांती केली आहे. पोलियोची लस विकसित करण्यासाठी जोनास साल्कने हेला स्ट्रेनचा वापर केला.

‘ऐन जलूत’च्या लढाईमुळे मंगोल साम्राज्याचा अस्त होऊन इस्लामचा उदय झाला

यामुळे शेवटी मंगोल लोकांमुळे जगात पसरलेल्या व्यापक दहशतीचा अंत झाला आणि पुन्हा एकदा जगात स्थिरता बहाल झाली.

इस्रायलमधील मुलांना १००० वर्ष जुनी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची नाणी सापडली आहेत..

नवव्या शतकात या भागातून मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार झाला असावा असा निष्कर्ष  नाण्यांचा शोधावरून काढण्यात आला.

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

त्यानं 'क्रॉनिकल ऑफ द पोप्स अँण्ड एम्परर्स' या हस्तलिखितात जोआना अँग्लिकस नावाच्या एकमेव महिला पोपच्या सुरुवातीच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे.

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या ‘ट्रेडमील’ आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

त्यामुळं कैद्यांना काहीतरी शारीरीक श्रम देण्याची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी ट्रेडमिलचा शोध लागला होता.

चिकॅनो चळवळीने मेक्सिकन अमेरिकन लोकांना त्यांचा सन्मान मिळवून दिला

जमिनीला जे अनुदान मिळणार होते ते अमेरिकन सरकारने काढून घेतले. त्यामुळे या प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने गरीब झाले.

एकेकाळी खेळाचे पत्ते छापणारी कंपनी आज ६५हुन अधिक देशांच्या नोटा छापतेय

थॉमस यांनी आधुनिक डिझाईनच्या पत्त्यांची निर्मिती करून त्यांची छपाई केली. त्यांचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी झाला.

कोसोवा आणि सर्बियामध्ये वाद झाला आणि त्यात युरोपची सहा मिनिटे गहाळ झाली

परिणाम युरोपातील विद्युत घड्याळांवर झाला आणि म्हणूनच वेळेवरही झाला. घड्याळांची गती कमी झाली आणि युरोपियन लोकांचे सहा मिनिटे “हरवले”!

Page 29 of 79 1 28 29 30 79