विश्लेषण

पेशाने शेतकरी असलेला ‘सिमो’ देशासाठी स्नाय*पर बनला आणि ५५० शत्रूंचा खा*त्मा केला

त्या युद्धात फिनलँडमधील या शेतकऱ्यानं ५०० ते ५५० जणांचा जीव घेतला होता! शत्रूंनी त्याला 'व्हाईट डेथ'असं टोपण नावच देऊन टाकलं...

भारतीय पुराणांत वर्णन केलेल्या चौसष्ठ कला कोणत्या आहेत..? जाणून घ्या..!

साक्षात भगवंताचं 'पूर्ण'त्व सिद्ध करणाऱ्या आणि आजच्या काळातही शिकल्या जाणार्‍या अशा या ६४ कला आहेत तरी नेमक्या कोणत्या?

फोन केल्यावर किंवा उचलल्यावर आपण ‘हॅलो’च का म्हणतो?

टेलिफोनवर संभाषण सुरू होताच 'हॅलो' म्हणण्याच्या जागतिक प्रथेविषयी एक कथा आहे. बेलच्या मैत्रिणीचे नाव मार्गारेट हॅलो होते असे म्हटले जाते.

मेलेला राजा साधू बनून परत आला, प्रकरण लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलपर्यंत गेलं..!

१९२०च्या दशकात ढाका येथील बकलंड बंधाऱ्यावर एक हिंदी भाषिक साधू आला. त्याला पाहून अनेकांना धक्का बसला. कारण तो साधू भवाळ...

वर्तमानपत्रातल्या खोट्या बातमीमुळे अमेरिका आणि स्पेनमध्ये यु*द्ध झालं होतं

अमेरिका आणि स्पेनमध्ये झालेल्या युद्धाची अनेक कारण होती. मात्र, जनतेची दिशाभूल करणाऱ्या या पत्रकारितेमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला....

एक्सप्लेनर: सचिन तेंडुलकरचं नाव आलेलं पँडोरा पेपर्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कर कार्यक्षेत्रातील गोपनीयतेच्या कडक अंमलबजावणीच्या कायद्यांमुळे परदेशात असे ट्रस्टस मोठ्या प्रमाणात स्थापन केले जातात.

१३ जणांना वाचवण्यासाठी १० हजार लोकांच्या टीमने जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब १०० हून अधिक डायव्हर्स, शेकडो कार्यकर्ते, जगभरातील सुमारे १०० सरकारी...

पोलिसांनी पावलांच्या ठशांवरून माग काढू नये म्हणून माफियांनी एक शक्कल लढवली होती

पण दारू उत्पादनाच्या ठिकाणाचा आणि त्यासंबंधी जागेचा कोणालाही ठावठिकाणा लागू नये यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली होती.

ज्या प्राचीन ‘सिल्क रूट’चं पुनरुज्जीवन करायचा चीन प्रयत्न करतोय, तो नेमका काय आहे..?

सिल्क रूटद्वारे युरोपातील व्यापारी आणि प्रवासी चीनकडे येत असत. या वस्तूंच्या व्यापारामुळेच प्राचीन आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित झाले.

Page 30 of 79 1 29 30 31 79