विश्लेषण

या घटनेमुळे दुसऱ्या महायु*द्धातील ब्रिटनच्या विजयावर धब्बा लागला होता..!

त्यांच्या पराक्रमामुळे मित्र राष्ट्रांचा विजय शक्य झालेला असूनही 'या' एका घटनेमुळे त्यांना यथोचित मानसन्मान मिळाला नाही.

चोरांनी अ‍ॅमेझॉन, फेडेक्सच्या सामानाच्या रेल्वे लुटून अक्षरशः हाहाकार माजवला आहे

हा माल ज्या मालवाहू रेल्वे डब्यांतून भरलेला असतो नेमके ते डबे हेरून चोर या डब्यांवर हल्ला करतात. रेल्वे थांब्यावर रेल्वे...

FBIने १९ वर्षे तपास केला पण हे तीन फरार कैदी शेवटपर्यंत सापडले नाहीत

अशा अवघड परिस्थितीतूनही तीन कैद्यांनी पलायन केले. पण त्यांचा पुढे काहीही पत्ता लागला नाही. हे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.

क्युबाला व्हिलन बनवण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्याच भूमीवर द*हश*तवादी ह*ल्ले करण्याचा प्लॅन केला होता

क्युबाला गुन्हेगार ठरवून त्यावर आक्रमण करण्यासाठी यूएसने ऑपेरेशन नॉर्थवूड्सद्वारे अनेक योजना आखल्या त्याबद्दलच हा विशेष लेख.. 

…म्हणून आईन्स्टाईन जर्मनीचं नागरिकत्व सोडून अमेरिकेत स्थायिक झाला..!

या घटनेने जर्मनीच्या विजयाची शक्यता पूर्णपणे मिटवून टाकली. ती म्हणजे आईन्स्टाईनसारख्या प्रतिभावान शास्त्रज्ञाने अमेरिकेत स्थलांतर करणे..

या आजोबांनी रक्तदान करून २४ लाख लहान मुलांचा जीव वाचवला आहे

गेल्या ६० वर्षांपासून हे आजोबा रक्तदान करत आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी २४ लाख लहान मुलांचा जीव वाचवला आहे. त्यांना 'अ...

सेल्फ-ममीफिकेशन : जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी एक जपानी युक्ती

शिंगोन पंथातील बौद्ध भिक्षूंच्या मते, सेल्फ-ममीफिकेशन हीसुद्धा समाधीप्रमाणेच मुक्ती मिळवण्याचा एक प्रशस्त मार्ग आहे.

पर्शियाचा ‘इराण’ कसा झाला यामागेही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे…!

१९३५ साली पर्शियाचा तत्कालीन राजा, 'रजा शाह'ने आंतरराष्ट्रीय समुदायाला या देशाला पर्शियाऐवजी 'इराण' म्हणून संबोधावे असे सांगितले..

‘मी मुघलांची सून, लाल किल्ला आणि ताजमहाल माझ्या नावावर करा’ म्हणून ही बाई कोर्टात गेलीये

सुल्ताना बेगम मुघल बादशाहच्या वंशज असल्याचं शासनानं मान्य केलेलं असून त्यांना शासनातर्फे दरमहा सहा हजार रुपये पेन्शन देखील मिळते. पण,...

Page 21 of 79 1 20 21 22 79