विश्लेषण

पैशांसाठी धोकादायक मिशन्स हातात घेणाऱ्या ‘प्रायव्हेट आर्मी’ज काय आहेत…?

ऑक्टोबर २०२० मध्ये तुर्की मॅसिनरी अझरबैजानमध्ये देखील आढळून आले होते. ताराबाग येथील संघर्षादरम्यान त्यांनी टर्किश प्रॉक्सीज म्हणून काम केले होते....

चीनने त्यांचा “मेड इन चायना” हा ब्रँड काय एका दिवसात तयार नाही केला..!

हलक्या औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीमुळे संपूर्ण जगात "Made in China" हा ब्रँड तयार झाला. दरम्यानच्या काळात चीनमध्ये नवीन कारखाने उभारले गेले...

इलॉन मस्कची स्पेस एक्स आजच्या काळातील वसाहतवादी ईस्ट इंडिया कंपनी होऊ पाहतेय का..?

कंपनीनं आपल्या फॅल्कन 1 रॉकेटसह अंतराळ प्रवास क्षेत्रात प्रवेश केला होता. हे रॉकेट लहान उपग्रहांना कक्षेत पाठवण्यासाठी डिझाइन केलेलं आहे....

जगभर प्रजनन दर कमी का होत आहे? त्याचा भविष्यातील लोकसंख्येवर काय परिणाम होईल?

जपान हा लोकसंख्येनुसार जगातील सर्वात वृद्ध देश आहे. कारण, त्या ठिकाणी वृद्ध नागरिकांची संख्या जास्त आहे. परिणामी, जपानमध्ये काम करण्याची...

वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पाहता येणाऱ्या काळात कच्च्या तेलाचं भविष्य काय असेल..?

२०२०मध्ये कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. कोविड-19 महामारी आणि अनेक देशांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळं कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट...

चीनने बंदी घातलेला बिटकॉइन मायनिंगचा बिजनेस आता कझाकस्तानला शिफ्ट झालाय

देशभरातल्या कामगारांपैकी ८ टक्के तंत्रज्ञ क्रिप्टोकरन्सी उत्खननाचे काम करतात. त्यांचे काम मागच्या काही काही महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. ब्लॅकआउट्स आणि...

स्विफ्ट काय आहे? रशियाला वठणीवर आणण्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो?

रशियानं स्विफ्ट प्रणालीतून माघार घेतल्यास किंवा रशियाला यातून काढून टाकल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेवर तत्काळ आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारचे परिणाम होतील....

माजी वर्ल्ड चॅम्पियन आता रशियाविरुद्ध शड्डू ठोकून उभा झालाय!

क्लिट्स्को यांनी औपचारिकपणे २००६मध्ये राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. तेव्हा कीव महापौरपदाच्या शर्यतीत ते दुसऱ्या स्थानावर होते. २०१०मध्ये, त्यांनी युक्रेनियन डेमोक्रॅटिक...

अमेरिकेवर विश्वास ठेऊन अण्व*स्त्रांवर पाणी सोडल्याचा यूक्रेनला आज पश्चाताप होत असेल

बुडापेस्ट मेमोरँडम ऑन सिक्युरिटी ऍश्युरन्स या करारा अंतर्गत अमेरिका, रशिया, युके या देशांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि त्याचा विद्यमान सीमांचा आदर...

युक्रेन रशिया युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो..?

आता भारतासमोर सर्वात मोठे आव्हान बनून उभा राहिलेला मुद्दा आहे तो सुस्पष्ट परराष्ट्र धोरणाचा! विशेषतः रशिया- युक्रेन संघर्षात अमेरिकेने प्रत्यक्ष...

Page 15 of 79 1 14 15 16 79