ब्लॉग

माउंट एव्हरेस्टची उंची अचूक मोजण्याची किमया करून दाखवणारा अज्ञात भारतीय विद्वान

वयाच्या ३९व्या वर्षी राधानाथ सिकदर यांनी पीक x पासून ८०० किमी अंतरावरून त्याची मोजणी केली. यासाठी वेगवेगळ्या परिमाणांचा आसरा घेतला....

कोरोना लसीच्या चाचणीसाठी या संघ स्वयंसेवकाने आपले शरीर दान केले आहे

चिरंजित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. देशभरात राष्ट्रहितार्थ संघाकडून केल्या जाणाऱ्या अनेक सेवाकार्यांत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. संघाचे...

भटकंती: छ. संभाजीनगरची नहर-ए-पाणचक्की

अभियांत्रिकीचा अविष्कार आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या पाणचक्कीकडे पाहिले जाते. ही पाणचक्की पाहण्यासाठी देशविदेशीचे...

जाणून घ्या, भारतामध्ये “स्त्री”ची शक्तीरुपात पूजा का केली जाते..?

संपूर्ण जगात केल्या जाणाऱ्या प्राचीन उपासनेत शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीच्या महत्वामुळे ही उपासना केली...

सार्वजनिक गणेशोत्सव नक्की कोणी सुरु केला…? टिळक, रंगारी की….

गणेशोत्सव हा श्रेयवादाचा विषय असेल तर वरील उल्लेखांनुसार त्याचे श्रेय हे खरे तर श्री. खाजगीवाले यांना जायला हवे आणि त्यापेक्षा...

सामाजिक विषयांना वाचा फोडणारा हा लेखसंग्रह प्रत्येकाने वाचायलाच हवा

देशभक्ती म्हणजे खूप मोठे शब्द न वापरता ‘स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी!’ असं म्हटलं आहे. हे वाक्य...

या अवलियाने छत्रपती शिवाजी महाराजांचं ११०० पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय

दादासाहेब मारकड या अवलियानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं तब्बल ११०४ पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. त्यात एकूण ८२...

या तरुण मराठी प्रकाशकाने लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळेला अनोखी मदत केलीये

सहा वर्षांपूर्वी करडे यांनी इंदापूरला एका श्रावणबाळ आश्रमशाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले बेघर आणि अनाथ मुलं-मुली राहतात....

“दादा”पासून सुरु झालेलं “विजयपर्व” माहीने अखंड चालू ठेवलं

जर कोणी मरण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली तर, ती धोनीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार असेल असे उद्गार खुद्द सुनील गावसकर...

Page 21 of 30 1 … 20 21 22 … 30