राजकीय

एकसंघ भारतासाठी झटणाऱ्या अन्सारींचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कायमच दुर्लक्षित राहिलं

स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांच्या विचारांवर, भूमिकांवर नेहमीच चर्चा होत राहिली. त्यांनी केलेल्या कामाचीही चर्चा होत राहिली, पण अन्सारी...

भारत-चीन यु*द्धात कम्युनिस्ट पक्षाच्या एका गटाने उघडपणे चीनला पाठींबा दिला होता

कम्युनिस्टांचा एक गट भारत सरकारच्या बाजूने होता तर दुसरा चीनच्या. दुसऱ्या गटातील लोकांची संख्या जास्त होती. त्याचा प्रभाव त्या ठरावावर...

पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत एका हिंदू कवीने रचलं होतं

पाकिस्तानच्या राजकारण्यांनी नंतर हे राष्ट्रगीत बदलले आणि त्याऐवजी एका पाकिस्तानी शायरने लिहिलेल्या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. जोपर्यंत कायदे आझम...

म्हणून नेहरूंनी स्वतःसकट आपल्या मंत्र्यांचेही पगार कमी केले होते

नेहरूंनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर सर्वात जास्त चर्चा होती, ती पंतप्रधानपदासाठी किती पगार असावा याची. नेहरूंच्या कॅबिनेट मधील मंत्र्यांना असे...

झाकीर हुसेन स्वतः जामिया मिल्लियाच्या बाहेर बूट पॉलिश करायला बसले होते

झाकीर हुसेन यांच्या अनुशासनाची झलक अनेक वेळा विद्यार्थ्यांना बघायला मिळत असे. त्यावेळी जामिया मिलिया विद्यापीठांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित गणवेश आणि...

पारसी व्यक्तीशी लग्न करूनही इंदिराजी आयुष्यभर हिंदूच राहिल्या

फिरोज गांधी पारसी होते. या काळात मुळातच सांप्रदायिक द्वेषाने टोक गाठले होते. तेंव्हा पंडित नेहरूंच्या, ज्यांना महात्मा गांधींच्या खालोखाल देशात...

भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या जुनागढच्या नवाबाला तिथे कुत्रंही विचारत नाही

नवाब महाबत खान यांची तिसरी पिढी पाकिस्तानच्या कराची शहरात राहत आहे. याचे नाव आहे, नवाब मुहम्मद जहांगीर खान. पाकिस्तानच्या एका...

आणि इंदिरा गांधींनी अमेरिकी राष्ट्रपतीला जशास तसे उत्तर दिले

निक्सन यांनी पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप केला तर भारताला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असा धमकीवजा इशारा दिला पण इंदिरा गांधींनी...

काश्मीरचा मुद्दा चिघळण्यासाठी नेहरू आणि पटेल जबाबदार आहेत का..?

सरदार पटेल हे द्विराष्ट्रवादाच्या सिध्दांताच्या आधारावर काश्मीर पाकिस्तानला देण्यास सर्वर्थाने तयार होते, पण नेहरूंना हे मंजूर नव्हते. नेहरू हे एक...

नथुराम गोडसेसोबत ही व्यक्तीसुद्धा “त्या” कटात सामील होती

नारायण आपटे हा सावरकरांचा मोठा अनुयायी होता, सावरकरांनी ब्रिटिश सैन्यात सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तो भारतीय वायुदलात सहभागी...

Page 12 of 26 1 11 12 13 26