ॲपलला वाचवण्यात एक मोठा रोल स्टीव्ह जॉब्ज यांनी बजावला आहे.
परीक्षेचा निकाल लागला आणि निकिता मुलाखतीसाठी पात्र ठरली होती. मोठ्या कष्टाने तिने ही कामगिरी करून दाखवली होती.
एक रियल इस्टेट उद्योजक म्हणून ते अमेरिकेत प्रसिद्ध असून त्यांच्या नावावर शेकडो डॉलर्सची प्रॉपटी आणि शेयर्स आहेत.
ज्या तरुणांनी हे बंड पुकारले ते स्वत:ला आझाद हिंदी अर्थात स्वतंत्र भारतीय म्हणवून घेत होते.
‘‘देशपांडे साहेब, आमचा शेतकरी गरीब आहे. कर्जवसुली करताना फार कठोरपणाने नका करत जाऊ. सहानुभूतीने घेत जा!’’
जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत अशा काही गोष्टी तुम्हास दिसतात.
जर संबंधित आजारांवर खात्रीशीर योग्य उपचार अशा अर्थाने एखाद्या भ्रामक जाहिरातीची निर्मिती करण्यात आली तर त्याचं मोठा परिणाम होऊ शकतो.
फाशीची तयारी म्हणून त्याला मेरठला देखील पाठवण्यात आले, पण एका आठवड्याने एका याचिकेनंतर त्याची शिक्षा स्थगित करण्यात आली होती.,
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब मेडिकल कोलेजमध्ये अडमिशन घेऊन शिस्तप्रिय डॉक्टर अस्थानाला त्रास...
प्राचीन गुप्तहेर संस्था कशी होती, गुप्तहेरांची नियुक्ती कशी होत असे, ते कुठल्याही लोभाला बळी पडू नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली...