इतिहास

राजपरिवारातील व्यक्तींना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती म्हणून राजकुमारी सुनंदाने जीव गमावला

राणी सुनंदाला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बुडू लागली. पण तिथे असलेल्या कोणालाही तिला वाचवणं शक्य झालं नाही.

जोपर्यंत अमीर खुसरोचा शेर वाचला जात नाही तोपर्यंत ती ‘मेहफिल’ रंगात येत नाही

खुसरोचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. याच संगीतमय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला आणि नंतर खुसरोला कविता हा आपला छंद बनवायचा होता....

चिनी प्रवासी ह्वेन त्सांगने भारतातील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत

मुख्य कारण म्हणजे गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर भारताचे झालेले प्रादेशिकीकरण. यामुळे बौद्ध धर्माला असलेला आश्रय बऱ्याच प्रमाणात कमी झाला.

नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही बाई रण*गाडा घेऊन ना*झींवर चाल करून गेली होती

‘मी शत्रुचा पराभव केला. युद्धात शत्रुला पाहिल्यावर मला कधीकधी इतका राग येतो की मी नीट श्वास देखील घेऊ शकत नाही’...

ब्रिटनने बर्फापासून विमानवाहू युद्धनौका बनवण्याचा प्लॅन केला होता

जर्मनांना फसवण्यासाठी त्यानं बर्फ आणि लाकडाचा भूसा वापरून एक जहाज तयार करण्याची योजना मांडली आणि प्रोजेक्ट हबक्कूक सुरु झालं.

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

वाचलेले सर्व आर्य इतर सुरक्षित ठिकाणी गेले. यासाठी हिमालयीन प्रदेश हा सुरक्षित ठिकाण मानला जातो. विशेषतः तिबेटला जगाचे छप्पर म्हटले...

जर्मनीने पहिल्या महायु*द्धात झालेल्या कर्जाचा शेवटचा हप्ता २०१० मध्ये भरलाय

जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या अटी मात्र त्याहूनही अपमानजनक होत्या. जर्मनीला युद्धासाठी एकमेव जबाबदार पक्ष ठरवण्यात आले.

जर्मनीने १९१६ साली केलेल्या ह*ल्ल्याची भरपाई अमेरिकेने १९७९ मध्ये व्याजासकट वसूल केली

स्फोटाच्या हादर्‍यांनी १३ मोठ्या वखारी जमीनदोस्त झाल्या. ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली.

या दंगलीत अर्ध्या कॉन्स्टॅन्टिनोपलची राख झाली आणि १० हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता

त्यांनी आत शिरून दोघांना सोडवलं आणि चर्चमध्ये हलवलं. ब्लूज आणि ग्रीन्स अप्रत्यक्षपणे सरकारच्या विरोधात एकवटले गेले होते.

जगभरात दरवळणाऱ्या परफ्युमचा शोध एका ‘स्त्री’ने लावलाय..!

पश्चिम आशियातील मेसोपोटामिया हा जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व १३व्या शतकात मेसोपोटामियाच्या दक्षिणमध्यावर असलेल्या बाबिलोन राज्यातील तापुती...

Page 16 of 75 1 15 16 17 75