The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या देशांचे पासपोर्ट्स आहेत जगात सगळ्यात पावरफुल !

by द पोस्टमन टीम
29 February 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कोरोनामुळे शेजारच्याच्या घरी जाणं मुश्कील होऊन बसलं होतं, तिथे परदेश भ्रमणाला जाणं तर खूप दूरची गोष्ट झाली. पासपोर्ट मिरवत विमानतळावर फिरण्याची मजाच गायब झाली होती. २०२१ साली जरा परिस्थिती निवळताना दिसू लागली. २०२१ साली अनेक देशांनी बंधन शिथिल करून पर्यटकांना प्रवेशाची परवानगी देण्यास सुरुवात केली होती.

इतकी बंधन असतानाही काही देशांचे पासपोर्ट इतर देशांच्या तुलनेत शक्तिशाली ठरले आहेत. आता तुम्ही म्हणाल की पासपोर्ट शक्तिशाली आहेत म्हणजे काय?

हॅन्ले पासपोर्ट इंडेक्सद्वारे दरवर्षी एक यादी जाहीर करण्यात येते ज्यामध्ये जगातल्या सगळ्यात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी दिलेली असते. ही यादी एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या डाटावर आधारित असते. सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे ज्या देशाचे पासपोर्टधारक जास्तीत जास्त देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतात.

या यादीमध्ये यंदा पुन्हा एकदा जपानने पहिला क्रमांक पटकावलाय. जपानचा पासपोर्ट असणारे नागरिक २०२१ साली तब्बल १९१ देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतात. हा आकडा गेल्यावर्षी एवढाच आहे.



जपानपाठोपाठ सिंगापूरने पुन्हा दुसरं स्थान मिळवलं, सिंगापूर पासपोर्ट होल्डर्सना १९० देशांमध्ये विना व्हिसा प्रवासाची परवानगी होती. या पाठोपाठ साउथ कोरिया आणि जर्मनीचा नंबर लागतो.

अफगाणिस्तान, इराक आणि सिरिया या देशांचा नंबर या यादीत सगळ्यात खाली लागतो. या देशाच्या पासपोर्टधारकांना ३०पेक्षाही कमी देशांत विना व्हिसा प्रवेश करण्याची परवानगी आहे.

या यादीतील टॉप १० देश खालीलप्रमाणे-

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

  1. फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन
  2. फिनलंड, नेदरलँड्स, साऊथ कोरिया, स्वीडन
  3. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, लक्झेम्बर्ग, इंग्लंड
  4. बेल्जीयम, नॉर्वे, पोर्तुगाल
  5. ऑस्ट्रेलिया, ग्रीस, माल्टा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड
  6. कॅनडा, झेकिया, अमेरिका
  7. हंगेरी, लीथ्वानीया
  8. एस्टोनिया
  9. लाटव्हिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया
  10. आइसलँड

भारताचा या यादीत ८५वा क्रमांक लागतो. भारतीय पासपोर्ट धारक ५८ देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतो.

आणि हो, आपण कोणत्या देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतो हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कोहिनूर सोडा, ही आहे भारतातून चोरून जगभरातील संग्रहालयात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी

Next Post

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

क्रांतिवीर मंगल पांडेंना फाशी देण्यासाठी तुरुंगातील जल्लादांनी नकार दिला होता!

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.