The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नील आर्मस्ट्राँग आणि चंद्रावर गेलेले अंतराळवीर चंद्रावर “या” वस्तू सोडून आले होते

by द पोस्टमन टीम
31 January 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मनुष्याला पहिल्यांदा चंद्रावर पाऊल टाकून आज पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अपोलो ११ हे यान अवकाशात झेपावले व २४ जुलै १९६९ रोजी पृथ्वीवर परतले.

तुम्हाला माहिती आहे का? चंद्रावर उतरल्यावर तिथे गेलेल्या अंतराळवीरांनी तिथे काही तास घालवले व त्यांच्या पाठी बरंच सामान चंद्रावर मागे सोडलं होतं.

चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचल्यावर नील आर्मस्ट्राँग यांनी अमेरिकेचा झेंडा त्या भूमीवर गाडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या विचित्र गुरूत्वीय बळापुढे त्या झेंड्याचा निभाव लागला नाही.

चंद्राच्या पृष्ठभागावर नील आर्मस्ट्राँग व बझ ऑल्ड्रिन यांनी सर्वप्रथम कम्युनियन वेफरचे सेवन केले होते.

चंद्रावर सर्वात पहिले शब्द बझ ऑल्ड्रिन यांनी उच्चारले होते. ‘कॉन्टॅक्ट लाईट’ हे ते शब्द होते, जे जगभरात गाजले होते. नील आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावरून पृथ्वीवर परतले होते तेव्हा त्यांच्या कपड्यांवर चंद्राची माती लागलेली होती. आर्मस्ट्राँग यांनी २००९ मध्ये खुलासा केला होता की त्या धुळीचा गंध ‘गन पावडर’सारखा होता.



अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सोडलेल्या त्या १०६ वस्तूंबद्दल आपण जाणून घेऊया.

नील आर्मस्ट्राँग आणि चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर सोडलेल्या वस्तूंची यादी:-

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

  1. अपोलो 11 ल्यूनर मॉड्यूल डिसेंट स्टेज
  2. अमेरिकन झेंडा
  3. लेज़र रैंगिग रेट्रोरिफ्लेक्टर
  4. पैसिव सिसमिक एक्सपेरिमेंट
  5. नील आर्मस्ट्राँगची सपोर्टीव्ह सिस्टम
  6. नील आर्मस्ट्राँगचे अपोलो स्पेस बुट्स
  7. बज अल्ड्रिंन यांची सपोर्टीव्ह सिस्टम
  8. बज अल्ड्रिंन यांचे अपोलो स्पेस बुट्स
  9. रिकाम्या फूड बॅग्स
  10. अमेरिकन राष्ट्रपती आयसेनहॉवर, निक्सन आणि जॅक्सन यांच्यासमेवत ७३ नेत्यांचे भाषण पत्र
  11. शांततेचे प्रतीक असलेल्या ऑलिव्ह झाडाची फांदी
  12. अपोलो व्हर्जिल १ चा मिशन पॅच
  13. मुन मॉड्युलिंगसंबंधी स्मरण पट्टीका
  14. टीव्ही कॅमेरा
  15. स्प्रिंग स्केल
  16. टोंगस
  17. छोटे स्कुप
  18. मोठे स्कुल सॅम्पल
  19. स्कॉन्ग्स
  20. ट्रेंचिंग टूल
  21. कॅमेरा (हैसलब्लेड E1 डेटा)
  22. आर्म रेस्ट्स
  23. मेसा ब्रेकेट
  24. सोलर विंड कंपोझिशन स्टाफ
  25. हैंडल ऑफ कॉन्टेनजेंसी ल्यूनर सैंपल रिटर्न कंटेनर
  26. दोन मृत अंतराळवीरांचे स्मृति पदक
  27. डॉक्यूमेंट सैंपल बॉक्स सील
  28. स्टोरेज कंटेनर (रिकामे)
  29. हॅसलब्लेड पॅक
  30. फिल्टर पोलराइज़िंग
  31. रिमोट कंट्रोल यूनिट (PLSS)
  32. डिफेक्शन कलेक्टिव डिवाइस
  33. फिल्म मॅगझीन
  34. ओवर शूज़, ल्यूनर
  35. कवर, PGA गैस कनेक्टर
  36. किट इलेक्ट्रिक वेस्ट, दोरखंड
  37. सामान बांधण्याची दोरी
  38. सामान ने-आण करण्याची दोरी
  39. डिप्लोयमेंट उपकरण कन्वेयर
  40. लाइफ लाइन, Lt. wt
  41. EVA,कमरेला बांधायचा दोरखंड
  42. बॅग, डिप्लोयमेंट, लाइफ लाइन
  43. फूड असेम्बली, LM
  44. TV सबसिस्टम, ल्यूनर
  45. लेंस टीवी वाइड एंगल
  46. लेस टीवी ल्यूनर डे
  47. केबल असेम्बली, TV
  48. अडप्टर, SRC/OPS
  49. कैनिस्टर, ECH LIOH
  50. यूरिन कलेक्शन असेम्बली
  51. यूरिन कलेक्शन असेम्बली (मोठी साईज)
  52. बैग एमेसिस
  53. फिल्टर, ऑक्सीजन बैक्टेरियल
  54. कंटेनर असेम्बली, डिस्पोसल
  55. कंटेनर, PLSS कंडेनसेट
  56. एंटीना, एस-बैंड
  57. केबल, एस-बैंड एंटीना
  58. ल्यूनर इक्यूपमेंट ट्रांसफर
  59. पैलेट असेम्बली
  60. सेंट्रल स्टेशन
  61. पैलेट असेम्बली #2
  62. प्राइमरी स्ट्रक्चर असेम्बली
  63. हातोडा
  64. ग्नोमन
  65. ट्रायपॉड
  66. हैंडल/केबल असेम्बली (टीवी कैमरा कॉर्ड)
  67. यॉर्क मेश पैकिंग मटेरियल
  68. SWC बैग (एक्स्ट्रा)
  69. कोर ट्यूब बिट्स
  70. SRC सील प्रोटेक्टर्स
  71. पर्यावरण सॅम्पल कंटेंनर्स ‘ओ’ रिंग्ज
  72. अपोलो ल्युनर सर्फेस क्लोज अप कॅमेरा
  73. ल्युनर डिव्हाईस कॅनवेयर
  74. ECS कॅनिस्टर
  75. ECS ब्रेकेट
  76. OPS ब्रेकेट
  77. लेफ्ट हॅन्ड साईड स्टोरेज कंपार्टमेंट
  78. फूट प्रिंट
  79. एक्सटेन्शन हँडल
  80. स्टेनलेस स्टील कव्हर
  81. प्लॅस्टिक कव्हरिंगचे झेंडे
  82. ८ फुटाची ऍल्युमिनियम ट्यूब
  83. झेंड्यासाठी २+ रिटेनिंग पीन्स
  84. इन्सुलेटिंग ब्लॅंकेट
  85. छोटी ऍल्युमिनियम कॅप्सूल

या सर्व वस्तू अंतराळवीर एक, दोन किंवा तीनच्या संख्येने तिथे सोडल्यामुळे त्यांची एकूण संख्या ही १०६ इतकी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पुण्यातील ‘ससून’ रुग्णालय ज्याच्या नावावर आहे त्या डेव्हिड ससूनची रंजक गोष्ट

Next Post

स्वामी प्रभुपाद होते म्हणून युरोप-अमेरिकेत होतो आहे ‘हरे राम हरे कृष्ण’चा गजर

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

स्वामी प्रभुपाद होते म्हणून युरोप-अमेरिकेत होतो आहे 'हरे राम हरे कृष्ण'चा गजर

५०९७ मध्ये ब्रम्हांड नष्ट होईल असं म्हणणाऱ्या बाबा वेंगाने स्वतःच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.