राजकीय

पंडित नेहरू नाही, हे होते भारताचे पहिले पंतप्रधान

त्यांची इच्छा होती की, त्यांच्या कबरीतील मुठभर माती, भारतात न्यावी आणि तिथे तीचे दफन करावे. बरकतुल्ला अमेरिकेत असतानाच त्यांचे निधन...

जिन्नांचा दुर्धर आजार त्यांच्या डॉक्टरने लपवला, नाहीतर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता

जिन्नांच्या इच्छेचा मान राखत दोन्ही डॉक्टरांनी जिन्नांच्या या आरोग्य विषयक समस्येची माहिती गोपनीयच ठेवली. त्यावेळी फाळणीवरून भारतात बरेच वादविवाद चर्चा...

हा गांधीवादी उपोषणाला बसला नसता तर आज आंध्र प्रदेश अस्तित्वात नसता!

नेहरूच नाही तर तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देखील भाषिक प्रांतांचा प्रस्ताव मंजूर नव्हता. ते देखील स्वतंत्र...

पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या विदेशी दौऱ्याचा खर्च उचलणारा हा माणूस भारतात यु*द्धकैदी होता

युद्धबंदी म्हणून त्यांना पानागढच्या छावणीत कैदेत ठेवण्यात आले होते. या छावणीत सहगल चार महिने बंदिस्त होते. तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना चकमा...

सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पण…

त्यांना कितीही धर्मद्वेष्टे ठरवले तरी आपल्या समाज बांधवांना त्यांचे एकच सांगणे होते, “तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करा, मला वाटेल...

अटलजींना भुट्टोची शेरवानी इतकी आवडली की त्यांनी तशीच शेरवानी पाकिस्तानहुन बनवून घेतली

अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. त्यातही ते भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते होते. त्यामुळे पाकिस्तानी राजकारण्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा...

इतक्या ‘अडचणी’ येऊनही लैलाच जॉर्ज फर्नांडीसच्या शेवटच्या दिवसात सोबत होत्या

लैला कबीर आणि जॉर्ज फर्नांडिस १३ वर्षे एकत्र राहिले. १३ वर्ष काही फार आनंदात गेले असे नाही. २५ जुन, १९७५...

आंबेडकरांची सावली बनून माई त्यांचं संपूर्ण आयुष्य जगल्या होत्या

१५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचा रजिस्टर पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर डॉ....

बिजू पटनायकांच्या बहादुरीचे किस्से इंडोनेशियात आजही ऐकवले जातात

झालं असं होतं की नेहरू हे सुरुवातीपासूनच वसाहतवादाच्या विरोधात होते. त्यांना इंडोनेशियामध्ये डच लोकांच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईची माहिती मिळाली....

‘कामराज प्लॅन’मुळे कॉंग्रेस पक्ष संघटनेत आलेली मरगळ दूर झाली होती

पंडित नेहरुंना त्यांचा हा प्लॅन इतका आवडला की, फक्त तामिळनाडूच नाही तर इतर ठिकाणीही त्यांनी हाच प्लॅन लागू करत, सहा...

Page 9 of 26 1 8 9 10 26