मोत्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे जगभरातील व्यापारी, प्रामुख्याने अरबी व्यापारी आणि कारागिर हैद्राबादमध्ये येऊ लागले.
अमेरिकेत मात्र चित्रपट आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले होते. 'स्टार वॉर्स' म्हणजे हॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक.
स्वातंत्र्यानंतर होणाऱ्या रुपयाच्या अवमूल्यनासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत..
शवर्मा मिळण्याचे ते ठिकाण कोणत्याही परवान्याशिवाय सुरू आहे, शिवाय तेथे मागील दोन वर्षांपासून कोणतीही तपासणी झाली नव्हती. असे त्यांचे आरोप...
या कंपनीने क्रॉक्स फुटवेअरचे रूप पालटवण्यात मोठा हातभार लावला आणि तरुण वर्ग त्याकडे जास्त आकर्षित होईल अशा पद्धतीने डिझाईन केली.
या कायद्यांमुळेच एकेकाळी भारतातील सर्वांत मोठी झिरो-टॅक्स कंपनी रिलायन्स आजमितीस सर्वांत जास्त टॅक्स देणारी कंपनी बनली आहे.
..कारण काहीही असलं तरी पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा एक भाग असलेला हा पक्षी कायमचाच नामशेष झाला आहे हे निश्चित!
चीनमधील झिशन याठिकाणी जो काचेचा वाईन ग्लास बनतो त्याची किंमत फक्त १ अमेरिकन डॉलर आहे.
कोणताही चांगल्या ब्रॅण्डचा चष्मा खरेदी करायचा असल्यास त्याची किंमत लक्सोटिकाच ठरवते..!
कदाचित विश्वास बसणार नाही पण, आपला चरितार्थ चालवण्यासाठी तिथे लोक अक्षरश: जतन केलेले मृतदेह अर्थात ममीज् विकत असत.