विश्लेषण

एक्सप्लेनेर : आज नौदलाकडे हस्तांतरित झालेलं ‘INS विशाखापट्टणम’ एवढं विशेष का आहे..?

ही भारताची सर्वांत आधुनिक युद्धनौका आहे. पी-१५अ कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरमध्ये मॉडिफिकेशन्स करून विशाखापट्टणमचं डिझाईन तयार करण्यात आलं.

इराणमध्ये नदीच्या पुनरुज्जीवनासाठी हजारो लोक रस्त्यावर आलेत..!

नद्यांमध्ये अशुद्ध पाणी, विशेषतः रसायनयुक्त पाणी मिसळलं असेल तर शेतीमध्ये अन्नधान्याबरोबरच विविध रोगांना आमंत्रण देणारे घटकही मिसळले जातात.

वातावरण बदलाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांनी गुडघाभर पाण्यात उभं राहून भाषण दिलंय

जगातील पहिली अंडरवॉटर कॅबिनेट मिटींग भरवणारं राष्ट्र कोणतं होतं? असा प्रश्न पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख...

पराक्रमी सम्राट ललितादित्य होता म्हणून मुघल काश्मीरपासून ३०० वर्षे लांब राहिले..!

त्यांच्या भीतीने ३०० वर्षे मुस्लिम आक्रमकांना काश्मीरच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही. सम्राट ललितादित्याने चीनमधील पिकिंगपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार...

भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर चिनी ड्रॅगनची वक्रदृष्टी आता भूतानवर पडली आहे

ही बाब भारतासाठी चिंताजनक आहे कारण भूतानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची जबाबदारी भारतीय सैन्यावर आहे. भूतान देश अगदी कमी सशस्त्र दल राखतो.

फक्त आपल्याच नाही, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला पण बेवड्यांनीच आधार दिला होता..!

अमेरिकन सरकारने अर्थव्यवस्थेचं नुकसान भरून काढण्यासाठी व्हिस्कीवर कर लादला होता आणि या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 'व्हिस्की रेबेलियन' घडवला होता.

रस्त्याच्या कोणत्या बाजूने ड्रायव्हिंग करायची यावरून पण इतिहासात बरेच राडे झालेत..!

जगातील सुमारे ६५% देश रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवतात. तर बाकी सर्वजण डावीकडून वाहने चालवतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवतात.

प्राचीन आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून, आधुनिक प्रॉडक्ट्सचा ब्रँड उभा केला..!

आज त्यांच्या कंपनीत तीन हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी ७५ टक्के महिला आहेत. महिला सक्षमीकरणाचे याहून चांगले उदाहरण कुठे पाहायला...

लॉर्ड माउंटबॅटनच्या डायरीची विल्हेवाट लावण्यासाठी ब्रिटिश सरकार ८ लाख डॉलर्स खर्च करतंय..!

सध्या एक खटला सुरु आहे. कॅबिनेट कार्यालयाला न जुमानता सर्व खाजगी डायरी आणि पत्रे प्रसिद्ध करावीत की नाही याचा निर्णय...

सततच्या दुष्काळाने केनियातील २५ लाख लोकांवर स्थलांतराची नामुष्की आलीये

अडोने अर्ध्याहून अधिक गुरे गमावली आहेत. जे आहेत ते दूध देण्यासाठी खूप कमकुवत आहेत, अंगावर पुरेसे मांस नसल्याने ते विकलेही...

Page 25 of 79 1 24 25 26 79