या वैविध्याने समृध्द असलेल्या हडप्पा संस्कृतीमधुन आत्ता आपण वापरत असलेल्या पगड्या, तसेच विविध दागिने यांची सुरुवात झाली असं म्हणण्यास काही...
२४ डिसेंबर, २०१३ रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने ब्रिटीश राज परिवारातर्फे अधिकृत निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये “ऍलन ट्युरिंग यांना दोषी...
१४व्या शतकात अरब इतिहासकार इब्न-ए-खलदुन याने सुफीवादाची व्याख्या सांगताना म्हटले की संपत्ती, प्रसिद्धी, अशा अनेक वैश्विक आकर्षणापासुन दुर राहुन आपल्या...
गांधींनी त्याला "तुला देश समजला नाही. तू तुझे लिखाण बंद कर! अन् देश फिरून ये" असा दम भरला.
१९७७ सालच्या निवडणुकीत जनता दलाचे सरकार आले तेंव्हा त्यांनी देशाचे उपपंतप्रधान पदही भूषवले. त्यांनी जर मनावर घेतले असते तर, ते...
दुर्भाग्याने शास्त्रीजींचे कर्ज फेडण्याच्या आधीच निधन झाले. परंतु शास्त्रीजींच्या पत्नी ललिता यांनी ५००० रुपयांचे कर्ज फेडले होते. आजही त्यांची ती...
औरंगजेब सत्तेत आल्यामुळे दारा शकोहच्या निमित्ताने इस्लाम धर्मात येऊ घातलेला उदारमतवादी प्रवाह अस्तित्वात आलाच नाही, परंतु औरंगजेबाच्या कट्टर आणि क्रूर...
नेताजी १९४५ पासुन बेपत्ता आहेत. जर तुम्ही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणार असाल तर त्यांच्या मृत्यूचं कारण आणि वेळ तुम्ही सांगायला...
ब्रिटिशांकडून मानमरातब मिळवण्यासाठी सामान्य भारतीयांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागत होता अशा काळात दादाभाई यांनी ब्रिटीश संसदेतील कनिष्ठ सभागृहात निवडून...
कल्पना चावला, सुनिता विलियम्स या अंतराळविरांनीही अंतराळात यात्रा केली असली तरी त्यांना अमेरिकी नागरिकत्व असल्यामुळे अजुनही राकेश शर्मा हेच एकमेव...