इतिहास

संपूर्ण सिरियाची राखरांगोळी झालेली असतानाही सरकारला युद्धाची खुमखुमी आहे

विमानातून रात्रंदिवस होत असणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरात जिकडेतिकडे फक्त भग्न इमारती आणि मृतदेहांचे खच एवढेच चित्र निर्माण झाले होते. इराणच्या हिजबुल्ला...

भारतातील मंदिरांची संपत्ती लुटून मुघल आक्रमक जगातील सर्वात श्रीमंत राजे बनले होते होते

शहाजहानने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृती जपण्यासाठी जो ताजमहाल बांधला त्यासाठी त्याकाळी ५० लाख रुपये इतका खर्च आला होता. शहाजहानचा पूर्वज...

सालाझार – गोव्यावर राज्य करणारा विस्मृतीत गेलेला हुकूमशहा

गोव्याच्या राज्यपालांनी स्वतःचा विवेक वापरुन त्यापैकी काहीही केले नाही, परंतु त्याबद्दल त्यांना, पोर्तुगालला परत गेल्यावर वर्षानुवर्षे मानहानीला सामोरे जावे लागले....

त्या दिवशी हि*टल*रच्या हवाई दलाने ब्रिटनच्या आकाशात अक्षरशः तांडव केलं होतं

दुसरीकडे जर्मनीला संपूर्ण विश्वात आपल्या ताकदीचा दरारा दाखवून द्यायचा होता. म्हणून त्यांच्यासाठीही हे युद्ध अटीतटीचेच होते. ब्रिटनने आपल्या हवेतच प्रभावी...

फ्रांसला जायला परवडत नसेल तर पुद्दुचेरीला जाऊन या

भारत स्वतंत्र झाला आणि संस्थानांचे विलीनीकरण प्रक्रिया सुरु झाली. पॉंडिचेरी भारतात आले पण त्यावेळी कारिकल, यानम, माहे यांच्यासह पॉंडिचेरी एक...

या शीख सरदारांनी लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकवत बादशाहची सत्ता उखडून टाकली होती

८ एप्रिल १७८३ मध्ये बाबा बघेल सिंह, जस्सा सिंह अहलुवालिया आणि जस्सा सिंह रामगढिया यांनी ४० हजार सैन्य घेऊन यमुनेच्या...

चार वेळा तोंडावर आपटलेला बाबर पाचव्यांदा आक्र*मण करायला आला आणि जिंकला

बाबरला देखील राणा सांगा जिवंत असेपर्यंत भारतावर आपले राज्य स्थापित करता येणार नाही, हे माहिती होते. दोघांमध्ये १७ मार्च १५२७...

बाबराच्या क्रौर्याने घागरा नदीचा प्रवाह रक्ताने लाल केला होता

पण बाबरने त्याला खोटे सिद्ध केले आणि सगळ्या अफगाण सैन्याला चिरडून टाकत त्यांच्या मृत शरीराला घागरा नदीच्या पाण्यात फेकून दिले....

या सेनापतीमुळे चंगेज खान सिकंदरहून मोठं साम्राज्य उभारू शकला

चंगेज खानच्या साम्राज्य विस्तारासाठी हरेक प्रयत्न करूनही सुबुटाईला कधी कौतुकाचे दोन शब्दही ऐकायला मिळाले नाहीत. उलट सुबुटाईच्या पराक्रमाच्या जोरावर चंगेज...

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या ‘गाझी’चा भुगा केला होता

३-४ डिसेंबरच्या मध्यरात्री, राजपुतानाच्या सोनार सिस्टमवर एक पाणबुडी असल्याची माहिती मिळत होती. कॅप्टन इंदर कुमार यांना पूर्ण विश्वास होता की...

Page 35 of 75 1 34 35 36 75