इतिहास

एका उदात्त कारणासाठी जर्मनीनेच ‘दोस्त राष्ट्रांच्या’ या मोहिमेला समर्थन दिलं होतं

त्यानं प्रिन्सला ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याकडे पाठवलं आणि सुरू झालं 'ऑपरेशन मॅन्ना आणि चोहाउंड'.

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियरचा प्रभाव आहे तसाच मायकेलेंजेलोचा कलेवर आहे

सिस्टिन चॅपलच्या छतावर १२ प्रेषितांचं चित्रण करण्याचं काम त्याला देण्यात आलं. सिस्टिन चॅपेल व्हॅटिकनचा सर्वात पवित्र भाग मानला जातो.

शाही कुटुंबात जन्मलेल्या या महिलेने ३०० मुलींचा अमानुष छळ करून ह*त्या केली होती

जेणेकरून त्यांना मधमाशा आणि मुंग्यांच्या उपद्रव होईल असे क्रूर अत्याचार ती करत असत. तिच्या क्रूरतेचे कारण म्हणजे तिचे कुटुंब आहे...

भारतातली पहिली रेल्वे सुरु झाल्याच्या खुशीत राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती

मद्रासमधील ईआयसीला मद्रासच्या उत्तरेकडील लाल टेकड्यांपासून मद्रास बंदरावर खडक स्थलांतरित करायचे होते. यासाठी ईआयसीने रेल्वे लाईन टाकली.

ब्रिटिश आणि ना*झींची बोलणी घडवून आणणारी ‘ना*झी स्पाय प्रिन्सेस’ स्टेफनी

ब्रिटिश सरदारांशी तसेच हिटलरशीसुद्धा तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एफबीआयने तिचे वर्णन 'ती दहा हजार पुरुषांच्या तोडीची होती' असे म्हटले आहे.

ऑपरेशन मिन्समीट – जेव्हा ब्रिटनने एका मृत*देहाचा वापर करून हिट*लरला मात दिली होती

हिटलरनं संपूर्ण ९० हजार सैनिकांची पॅन्झर डिव्हिजन ग्रीसमध्ये हलविल्याचा 'डिकोडेड' संदेश ब्रिटनच्या वॉर ऑफिसमध्ये धडकला आणि एकच जल्लोष झाला.

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

मार्गेराईटची वाढ एक वेश्या म्हणून झपाट्याने होत राहिली आणि वर्षानुवर्षे आणखी एक शक्तिशाली, श्रीमंत आणि फायदेशीर "प्रेमप्रकरण" शोधू लागली.

या फ्रेंच सरदाराने एकहाती २०० सैनिकांना धूळ चारली होती..!

बायर्डची नेतृत्वाची शैली थंड डोक्याची होती आणि त्याच्या बहादुरीने अनेक सैनिकांना त्यांचे सर्वस्व अर्पण करण्यासाठी प्रेरित केले.

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

अमेरिकन सैन्यावर हा घातक हल्ला होता, यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रूमन उत्तर कोरियाविरुद्ध अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करण्यास प्रवृत्त झाले.

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

ग्लॅडिएटर्स त्यांच्या शरीरातून रक्त बाहेर पडत असतानाही लढा सुरू ठेवण्यास सक्षम असत. कारण चरबीच्या थरामुळे जखमा उथळ बनतात.

Page 14 of 75 1 13 14 15 75