मनोरंजन

प्राचीन इजिप्तमध्ये शोध लागलेल्या या गोष्टींचा आपण आजही वापर करतो

इजिप्शियन कारागिरांनी प्रथमच 'संपा'चा शोध लावला आणि संप सुरु केला. तसेच याच इजिप्शियन लोकांनी मगरीच्या विष्ठेपासून गर्भनिरोधी औषध तयार केले.

तरुणांनी आंदोलन केलं म्हणून महानगरपालिका न्यूयॉर्कच्या रस्त्यावरचा कचरा उचलायला लागली

रस्त्यांवरील कचरा उचलणे अनियमित झाले होते. गार्बेज ऑफेन्सिव्ह' सुरु होऊन आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागले.

जोपर्यंत अमीर खुसरोचा शेर वाचला जात नाही तोपर्यंत ती ‘मेहफिल’ रंगात येत नाही

खुसरोचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. याच संगीतमय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला आणि नंतर खुसरोला कविता हा आपला छंद बनवायचा होता....

कॅथलिक चर्चने इंटरनेटचं रक्षण करण्यासाठी इसवीसन ५६० मध्ये जन्मलेल्या एका संतांची नेमणूक केलीये

शतकांपूर्वी जन्मलेल्या एका संताचं कामच इंटरनेटची रक्षा करणं हे आहे. या संताचं नाव आहे, इसिदोर. त्यांनी अध्यात्मिक प्रसाराचं काम केलं.

एलिअन्सच नाही तर अमेरिकेने झॉम्बीशी लढण्याची तयारीसुद्धा पूर्ण केलीये..!

तर अमेरिकी सैन्याने झॉम्बीविरुद्ध तयार केलेल्या या योजनेचे नाव होते 'कॉंप्लान ८८८८-११'. या योजनेत एकूण तीन भाग होते.

महान शास्त्रज्ञ केपलरने त्याच्या आईला चेटकीण ठरून बळी जाण्यापासून वाचवलं होतं

केपलरला आपल्या ७०वर्षीय आईच्या बचावात खटला लढण्यासाठी उभं रहावं लागलं. कॅथरिनवर जादूटोण्या केल्याचे आरोप लागले होते.

मीम बनलेल्या या लहान मुलाने इंटरनेटवरुन मदत उभी करून वडिलांचं किडनी ट्रान्सप्लांट केलंय

जीव वाचवणे ही एक सेवा आहे. देणगीदारांच्या मदतीने रुग्णाचा जीव वाचू शकतो. फंडरेजरद्वारे अनोळखी व्यक्तीही योगदान देऊन उदार हस्ते मदत...

भारतीय बाजारपेठेतून थम्सअपला हद्दपार करण्यासाठी कोकाकोलाने जंगजंग पछाडलं होतं

एवढ्या स्पर्धेतून Taste The thunder म्हणत दिमाखाने थम्सअप आजही आपली जागा भारतीय बाजारपेठेत राखली आहे

हा पोपट अभ्यासात हुशार तर होताच पण शिक्षकांना शंका पण विचारायचा..!

सामान्यपणे कुठलाही मुक्त संचार करणारा पोपट साधारण 25 ते 30 वर्षे जगू शकतो पण तोच जर ‘अ‍ॅलेक्स पोपट’ असेल तर...

Page 10 of 75 1 … 9 10 11 … 75