Heramb

Heramb

हा मासा किनाऱ्यावर दिसला आणि काही आक्रीत घडलं नाही असं होत नाही..!

सांगितल्या जाणाऱ्या घटनांशी जोडला गेलेला त्याचा संबंध निव्वळ योगायोग असून या दाव्यांमागे कोणतेही विज्ञान नाही.

सरकारच्या एका निर्णयामुळे भारतामध्ये एफ-१ रेसिंग सुरु होतंय ना होतंय, तोवर लगेच संपलंही..!

यामुळे आजही, सुमारे एका दशकभरानंतरही तो ट्रॅक अजूनही ग्रेटर नोएडामध्ये "रिकामा" पडून आहे. 

आपल्याला नकोशा वाटणाऱ्या पण गर्दी नियंत्रित ठेवणाऱ्या ट्रॅफिक सिग्नललासुद्धा इतिहास आहे..!

वन हंड्रेड फिफ्थ स्ट्रीटवर आणि ओहियो राज्यातील क्लिव्हलँड येथील युक्लिड अव्हेन्यू याठिकाणी या लाईट्स बसवण्यात आल्या.

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

"ठरल्याप्रमाणे" भारत मॅच हरलाही, पण भारतीय संघाला आपल्या पराभवापेक्षाही खिलाडूवृत्तीच्या पराभवाचे जास्त दुःख होते.

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

संपत्तीच्या मोहापायी विल्यमने सुरळीत सुरु असलेल्या आयुष्याला सुरुंग लावला. त्याच्या या कथेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे.. 

Page 8 of 37 1 7 8 9 37