एकेकाळी दक्षिण न्यूझीलंडमध्ये राज्य करणारा हा पक्षी नामशेष का झाला यावर आजही वाद आहेत..!
..कारण काहीही असलं तरी पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा एक भाग असलेला हा पक्षी कायमचाच नामशेष झाला आहे हे निश्चित!
..कारण काहीही असलं तरी पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा एक भाग असलेला हा पक्षी कायमचाच नामशेष झाला आहे हे निश्चित!
चीनमधील झिशन याठिकाणी जो काचेचा वाईन ग्लास बनतो त्याची किंमत फक्त १ अमेरिकन डॉलर आहे.
"माझे म्हणणे कोणीतरी खोटे सिद्ध करावे.." असे आव्हानही त्यांनी दिले.
कोणताही चांगल्या ब्रॅण्डचा चष्मा खरेदी करायचा असल्यास त्याची किंमत लक्सोटिकाच ठरवते..!
या मॅचनंतरच एखादा प्लेयर शून्यावर आउट झाल्यानंतर निराश झालेला डोनाल्ड डक दाखवायची प्रथा सुरु झाली असावी.
कदाचित विश्वास बसणार नाही पण, आपला चरितार्थ चालवण्यासाठी तिथे लोक अक्षरश: जतन केलेले मृतदेह अर्थात ममीज् विकत असत.
या सगळ्यामध्ये रॉकफेलर फाउंडेशनसारख्या संस्थांनी पडद्यमागून भूमिका बजावली होती..!
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब चहा आणि कॉफी मूळ भारतातील पदार्थ नसले तरीही भारतीयांना मात्र या...
डॉ. चंद्रमौलींचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होतो, सकाळी १० वाजेपर्यंत ते आपल्या रुग्णांना भेटी देत असतात...
१९६८ साली २५ पैसे देऊन काँग्रेसचे प्राथमिक सदस्य बनले आणि यानंतर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.