Tag: padmashree

रस्त्यावर संत्रे विकणाऱ्या एका व्यक्तीने यंदा ‘पद्मश्री’ हा बहुमान मिळवलाय!

लवकरच ह्या शाळेच्या कामात एक अजून मनाचा तुरा रोवला जाणार असून ह्या शाळेच्या परिसरात एक मोठं महाविद्यालय आकारास येत आहे.

राष्ट्रगीताचा आग्रह धरला म्हणून या मुस्लीम शिक्षकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय

अख्तर यांच्या प्रयत्नांना आज जरी भारत सरकारकडून उचित सन्मान मिळाला असला तरी आजही अख्तर हे आपला जीव संभाळून जगत आहेत.

नर्तकी नटराजन – गोष्ट भारतातल्या पहिल्या पद्मश्री विजेत्या तृतीयपंथी नर्तकीची

आपल्या कर्तृत्वातून आणि विचारांच्या अभिव्यक्तीद्वारे तिने तमिळनाडूतीलच नाही तर, देशभरातील तृतीयपंथी व्यक्तींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.