विश्लेषण

या माणसाने हि*टल*रच्या तावडीतून ११०० ज्यू लोकांची सुटका केली होती

शिंडलरने कारखान्यातील ज्यू मजुरांना जर्मन सैन्यासाठी निकृष्ट दर्जाचे हत्यार बनवण्याची सूचना केली, यामागे युद्धात जर्मन सैन्याचा पराभव व्हावा असा त्याचा...

विमानतळाची कडक सुरक्षाव्यवस्था भेदून विमान हायजॅक करणारा हा पठ्ठ्या अजूनही फरार आहे !

कुपरला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या हाती आल्या होत्या. आता त्याला तेथून पळ काढायचा होता. त्याने पायलटला धाक दाखवून विमान...

चीनी हॅकर्सनी गुगलसह ३४ अमेरिकी कंपन्यांचा टप्प्यात कार्यक्रम केला होता

या हॅकर्सनी चायनीज आणि व्हिएतनामी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अकाउंट्सही हॅक केले होते त्यांच्या आवश्यक आणि गोपनीय माहितीची चोरी केली होती....

भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ मधे भरती कसं व्हायचं?

एखाद्या देशात पकडले गेलोच तर आपलाच देशसुद्धा अशावेळी वाचवण्यासाठी पुढे येत नाही. खुद्द रॉदेखील ओळख नाकारते. जीव धोक्यात घालून काम...

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या ‘गाझी’चा भुगा केला होता

३-४ डिसेंबरच्या मध्यरात्री, राजपुतानाच्या सोनार सिस्टमवर एक पाणबुडी असल्याची माहिती मिळत होती. कॅप्टन इंदर कुमार यांना पूर्ण विश्वास होता की...

एंपरर अशोक: भारताचं पहिलंच जम्बो जेट अरबी समुद्रात कोसळलं होतं

एअर इंडियाच नाही तर बोईंग कंपनीसाठीसुद्धा ही चिंतेची बाब होती कारण हे त्यांचं सगळ्यात जास्ती विकलं जाणारं विमान होतं. त्यांनी...

दोन्ही हात नसूनही पायाने गाडी चालवून या माणसाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंय

लायसन्स मिळाल्यावर विक्रमचे नाव सर्वदूर पसरले. या अगोदर कोणीच पायाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला पाहिले नव्हते. विक्रमची ओळख काही फक्त गाडी...

या शहरातल्या घरांची एक खोली अमेरिकेत आहे तर दुसरी कॅनडात

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सीमा वादाबद्दल आपण बर्‍याचदा ऐकले. पण तुम्हाला...

ज्या ख्वाजा युनुस प्रकरणावरून सचिन वझे निलंबित झाले होते ते नेमकं काय होतं..?

वाझे यांना परमबीर सिंह आणि अमिताभ गुप्ता यांचा आशीर्वाद असला तरी इतक्या गंभीर प्रकरणात आरोपी असलेल्या वाझेंना राजकीय वरदहस्तामुळेच पुन्हा...

Explainer – मनसुख हिरेन, सचिन वाझे, परमवीर सिंह. समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

दरम्यान दिल्लीत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ते सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस...

Page 48 of 78 1 47 48 49 78