The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेसबुकवरील जुने फोटो उकरून त्याखाली केलेल्या या भन्नाट कमेंट्स तुम्हाला खळखळून हसवतील!

by द पोस्टमन टीम
31 March 2020
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात हाहाकार माजवलेला असताना भारतातही कोरोनाच्या साथीने वातावरण चिंताजनक केले आहे. शासकीय पातळीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भारतातही या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेता आधी महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात जनतेला घरात राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकवीस दिवसांची ही अनपेक्षित सुट्टी आल्याने या मोकळ्या वेळात काय करायचे असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. या प्रश्नावर फेसबुकवरील काही लोकांनी एक युक्ती शोधून काढली. आपल्या मित्रयादीत असलेल्या लोकांचे जुने सात आठ वर्षांपूर्वीचे फोटो उत्खनन करून त्यावर इरसाल कमेंट्स टाकण्याचा. या कमेंट्स इतक्या भन्नाट होत्या की प्रत्येकजण हे करू लागला. ओबडधोबड यमक जुळवून केलेल्या या कमेंट्समुळे अनेकांचे जुने फोटो वर आले, आणि वेळ घालवण्यासाठी आणखी एक मार्ग नेटकऱ्यांना मिळाला.
त्यापैकीच काही भन्नाट कमेंट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

 



 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या आम्ही निवडलेल्या काही कमेंट्स होत्या. तुमच्या मित्रयादीतही काही मित्रांनी अशा कमेंट्स केल्या असतील आणि त्या तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी शेअर करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: COVID19FacebookSocial Media
ShareTweet
Previous Post

महाभारत मालिकेबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!

Next Post

गीतरामायण खूप वेळा ऐकलं असेल आता अर्थ समजून घ्या

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गीतरामायण खूप वेळा ऐकलं असेल आता अर्थ समजून घ्या

२००० विदेशी इस्लामी धर्मगुरूंचे एकत्रीकरण : कोरोनाचा धोका वाढण्याचे कारण?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.