ब्लॉग

तब्बल साठ वर्षे रस्त्यांवर राज्य करणारी फोक्सवॅगनची बीटल खऱ्या अर्थाने पीपल्स कार होती

जगभरात इतर कोणतीही कार एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेली नाही. शिवाय या कारने जगभरात सर्वांत जास्त मैल प्रवास केला आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संस्थापक ‘लेलँड स्टॅनफोर्ड’ हा माणूस आजही अनेकांना पडलेलं कोडं आहे

त्यांच्या प्रोत्साहनामुळेचं स्टॅनफोर्डनं आयुष्यातील सर्वांत मोठा जुगार खेळला. ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्गच्या कामात त्यानं गुंतवणूक केली.

या वैमानिकाने डिप्रेशनमध्ये विमान पर्वतावर धडकावून दीडशे लोकांचा जीव घेतला होता

त्याचा श्वास पूर्णपणे स्थिर होता आणि तो शांतपणे बसला होता. त्याने स्वतःसह १५० लोकांचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणला.

केबीसीत ५ करोड जिंकूनही सुशील कुमार दिवाळखोर बनला

त्यातून त्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली. या सर्व प्रकारामुळे सुशीलच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या.

सिग्मंड फ्रॉईडच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषयच अधुरा आहे..!

फ्रॉईडनं व्यक्तीच्या आयुष्यातील सायकोसेक्शुअल विकासाचे टप्प्यांचा देखील अभ्यास केला. प्रत्येक लहान मुलगा आणि मुलगी यांना सायकोसेक्शुअल विकासाचे वेगवेगळे टप्पे पार...

अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य असणाऱ्या या उद्योजकांवर शेवटी देश सोडून जायची वेळ आली

आज आपण अशा काही भारतीय अब्जाधीशांबद्दल जाणून घेणार आहोत जे श्रीमंतीच्या शिखरावरून घसरले आणि पुन्हा गरिबीत किंवा तुरुंगात चाचपडत राहिले. 

जोपर्यंत अमीर खुसरोचा शेर वाचला जात नाही तोपर्यंत ती ‘मेहफिल’ रंगात येत नाही

खुसरोचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. याच संगीतमय वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला आणि नंतर खुसरोला कविता हा आपला छंद बनवायचा होता....

कोरावर सर्वांत लोकप्रिय असलेले बालाजी विश्वनाथन रोबोटिक्समधले एलोन मस्क आहेत

बंगळुरुच्या रोबोट्सला जगभर पोहोचवणारे बालाजी विश्वनाथन!! कोरोना युद्धाला रोबोंचं बळ देणारे बालाजी विश्वनाथन!!

‘टायटॅनिक’सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली ‘व्हायलेट’

६३ वर्षीय व्हायलेट समुद्रातील उल्लेखनीय जीवनातून निवृत्त झाली. १९७१ मध्ये तिचा मृत्यू झाला आणि एक चित्तथरारक जीवनक्रम संपुष्टात आला.

ब्लॉग- हैद्राबाद मुक्तीलढ्यातील रणझुंजार नेते – पंडित नरेंद्र

हैद्राबाद मुक्ती लढा, पंजाबचे हिंदी रक्षा आंदोलन, गोरक्षा आंदोलन, शुद्धी आंदोलन व इतर आंदोलनात पंडित नरेंद्रजींनी हिरीरीने भाग घेतला. 'मजलीस-ए-इत्तेहादलू-...

Page 3 of 30 1 2 3 4 30