जगातला सर्वात मोठा तोतया, ज्याने नौदलात सर्जन म्हणून काम केलं होतं..!
फ्रेडने केलेली सुप्रसिद्ध तोतयागिरी याच काळात आहे. युद्धनौकेचा एकमेव वैद्यकीय अधिकारी म्हणून सेलर्स आणि अधिकाऱ्यांचा वैद्यकीय प्रभारी होता.
फ्रेडने केलेली सुप्रसिद्ध तोतयागिरी याच काळात आहे. युद्धनौकेचा एकमेव वैद्यकीय अधिकारी म्हणून सेलर्स आणि अधिकाऱ्यांचा वैद्यकीय प्रभारी होता.
परिणाम युरोपातील विद्युत घड्याळांवर झाला आणि म्हणूनच वेळेवरही झाला. घड्याळांची गती कमी झाली आणि युरोपियन लोकांचे सहा मिनिटे “हरवले”!
याच नाझी राजवटीची साक्ष देणाऱ्या इमारती आजही जर्मनीमध्ये उभ्या आहेत. प्रोरा संकुल प्रामुख्याने सुट्ट्या घालवण्यासाठी तयार करण्यात आले होते.
पण तिच्यासाठी 'आजारपण' हा नोकरीचा आणखी एक दिवस होता, हे कदाचित आईन्स्टाईनला माहित नसावे. तिचे काम मॅनहॅटन प्रकल्पाबद्दल जाणून घेणे...
कोणतंही नाव हे अर्थाविना किंवा त्यामागे काही प्रयोजन असल्याशिवाय देण्यात येत नाही. अगदी गावांच्या नावांमागेही अशीच काही कारणे असतात.
त्याला अदृश्य शिल्पाची कल्पना आली. खरेदीदाराला हे शिल्प खरे असल्याचे आणि त्याच्या मालकीचे असल्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.
त्याने शवपेटी हलवताना पाहिले आणि आतून येणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या. शवपेटीची तपासणी केल्यावर त्यांना मॅगी जिवंत असल्याचे आढळले.
टेलिफोनवर संभाषण सुरू होताच 'हॅलो' म्हणण्याच्या जागतिक प्रथेविषयी एक कथा आहे. बेलच्या मैत्रिणीचे नाव मार्गारेट हॅलो होते असे म्हटले जाते.
याचे उत्तर अतिशय मनोरंजकरित्या एका टेड भाषणात न्यूयॉर्क मधील रेडियस फाउंडेशनच्या संचालकांनी, टेरी मूर यांनी २००६ साली दिले.
सुरुवातीला, कंपनीने मोटार वाहन विकास आणि त्याबद्दलचा सल्ला देण्याची ऑफर दिली. परंतु स्वतःच्या नावाखाली कोणतीही कार तयार केली नाही.