Heramb

Heramb

कोरियाची राजकुमारी जिला जपानमध्ये अक्षरशः कैद्यासारखं आयुष्य जगावं लागलं

लहान वयातच आई-वडील गमावणे, हत्येची भीती, मानसिक आजार, घटस्फोट आणि मुलीचा मृत्यू अशा अनेक संकटांनी तिच्या बाजूने फेर धरला.

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या बाईने संगीतातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता

वयाच्या ९३व्या वर्षी, कॉटेन यांना सर्वोत्कृष्ट पारंपारिक फॉल्क म्युझिक रेकॉर्डिंगसाठी 'ग्रॅमी' पुरस्कार मिळाला.

कॅम्पिंगला गेलेल्या माणसांना मार*हाण केली म्हणून एका अस्वलाला जेलमध्ये टाकलं होतं

आपण पाश्चिमात्यांच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल बोलतो. पण सतराव्या-अठराव्या शतकाच्या आधी पश्चिमेतच प्राण्यांना अशा प्रकारे शिक्षा देण्यात आली.

माउंट एव्हरेस्टची उंची नेहमी बदलत का राहते..? हे घ्या उत्तर..!

काही रीडिंग्स मूळ रीडिंगपेक्षा फक्त एक तृतीयांश मीटरच्या अंतरावर होती, तर काही रीडिंग्समध्ये सुमारे ७२ मीटरची असमानता होती.

बंदु*कीची एकही गोळी न चालवता या यु*द्धात हजारो सैनिकांचा बळी गेला होता

या सगळ्याचा विशेष भाग म्हणजे, बल्गेरियन सैन्याने रोमानियन साम्राज्यावर आरोप केला होता.. "कॉलराची महामारी शस्त्र म्हणून वापरण्याचा."

जहाज अपघातातून वाचलेल्या दर्यावर्दींनी वसवलेला देश म्हणजे बर्मुडा..!

खडक आणि धोकादायक वादळे यांमुळे या बेटावर संसाधनांचा आभाव होता. शिवाय वादळ आणि खडकांमुळे याठिकाणी येण्याची हिम्मत खलाशांमध्येही नव्हती.

सोमवार आवडत नाही म्हणून या “हुशार” मुलीने शाळेवरच अंधाधुंद गोळीबार केला

चाचणीचे खोटे निकाल फिर्यादी आणि तिच्या स्वत: च्या वकीलाने तयार केले असल्याचा तिने दावा केला. ब्रेंडाला एपिलेप्सी असल्याचे समजले होते.

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

हवाई संरक्षणाच्या सिस्टिम्स भारताच्या सीमेजवळ स्थापित होत्या. अफगाणिस्तानच्या बाजूची हवाई सीमारेषा पाकिस्तानसाठी संपूर्णतः असुरक्षित होती...

जाहिरात करून सावज शोधणारा हा एकमेव न*रभ*क्षक होता

तो एक साधा संगणक तंत्रज्ञ होता, पण आर्मिन मेईवेसकचे एक भयानक रहस्य होते. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून नरभक्षणाबद्दल कल्पना करत...

आजही ‘विलियम टेल’ची गोष्ट स्वित्झर्लंडमध्ये धैर्य आणि स्वाभिमानाचे उदाहरण आहे

ती अट म्हणजे त्याच्या मुलाच्या डोक्यावर ठेवलेल्या सफरचंदात बाण मारावा, अन्यथा दोघांनाही मृत्युदंड देण्यात येणार होता.

Page 23 of 36 1 22 23 24 36