Heramb

Heramb

जन्मतःच चार पाय असलेल्या या महिलेने शास्त्रज्ञांना हैराण करून टाकलं होतं

कमरेखाली दोन देह म्हणजे तिला चार पाय होते. वैद्यकीय संशोधकांनी तिची शारीरिक स्थिती समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

डोळ्यांची उघडझाप करून संदेश पोचवला आणि व्हियेतनाममधल्या यु*द्धकैद्यांचे हाल जगासमोर आले

त्याने मोर्स कोडमधील “T-O-R-T-U-R-E” हा शब्द उच्चारला होता. डेंटनने व्हिएतनामी तुरुंग छावण्यांमधील परिस्थितीचे वर्णन केले होते,

ब्रिटनने वसाहतींवर केलेल्या अत्याचाराचे कागदपत्रं-पुरावे पद्धतशीरपणे नष्ट केले होते

कागदपत्रांचा नाश करायचा होता त्यामध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची ज्यांच्यावर अत्याचार झाले अशांनी साक्ष दिलेली होती.

चार्ल्स डार्विनच्या आधीही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला गेला होता..!

उत्क्रांतीच्या वस्तुस्थितीचा विचार करणारा तो काही पहिलाच मानव नव्हता. जगातील अनेक संस्कृतींनी उत्क्रांतीचा अभ्यास केला.  

तब्बल साठ वर्षे रस्त्यांवर राज्य करणारी फोक्सवॅगनची बीटल खऱ्या अर्थाने पीपल्स कार होती

जगभरात इतर कोणतीही कार एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेली नाही. शिवाय या कारने जगभरात सर्वांत जास्त मैल प्रवास केला आहे.

अवघ्या 9व्या वर्षी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल बनून हिने बिल गेट्सचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण..

२००५ साली तत्कालीन प्रधानमंत्री शौकत अझीझने अरफाला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात 'फातिमा जिन्हा' सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले.

सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था संपुष्टात आली असली तरीही सोन्याची झळाळी कायमच आहे

यु*द्धादरम्यान युनायटेड स्टेट्सने सहयोगी शक्तींना कर्ज दिले होते आणि परतफेड करण्याची मागणी केली होती. पण मित्रराष्ट्र दिवाळखोर बनले होते!

सोव्हिएतच्या इंजिनिअर्सनी एक महाकाय इमारत एका जागेवरून दुसरीकडे नेली होती

एक मोठे आव्हान उभे राहिले, एक विशाल अपार्टमेंट इमारत. इमारतीमध्ये राहणाऱ्या १२० नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी खूप खर्च आला असता

चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

ब्रिटिश कॉमेडियन चार्ली-चॅपलिन लिखित, दिग्दर्शित, निर्मिती आणि अभिनीत "द ग्रेट डिक्टेटर" हा १९४० चा अमेरिकन व्यंगात्मक चित्रपट आहे.

Page 24 of 36 1 23 24 25 36