द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

सलग २० वर्षांपासून ताब्यात असलेली सरपंचपदाची खुर्ची फक्त मैत्रीसाठी सोडणारा आदर्श सरपंच!

गावाच्या इतिहासात पॅनलच्या पॅनल निवडून आणणारा, एकवेळ बिनविरोध होणारा, तसेच सातत्याने वीस वर्ष अजिंक्य असलेला माणूस अहंकार न ठेवता आपल्या...

जाणून घ्या, ओरछाच्या किल्ल्याचा वैभवशाली इतिहास..

या किल्ल्याची तशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक म्हणजे याचे प्रवेशद्वार! इथले प्रवेशद्वार अत्यंत प्रशस्त आणि खास आहे. या प्रवेशद्वारातून...

काशीतल्या एका पुजाऱ्याने महात्मा गांधींनाच शाप दिला होता

एवढं ऐकल्यानंतर तर त्या पुजाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने गांधीजींना अजून चार गोष्टी ऐकवल्या, शिव्या दिल्या. गांधीजी तिथून निघून...

विराटच्या आधी गुरु रवी शास्त्रींनी बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं

अशातच एक दिवस रवी आणि अमृताने साखरपुडा केला असल्याची बातमी मीडियात पसरली. ही बातमी बाहेर आल्यावर दोघे चर्चेचा विषय बनले....

कहाणी आयर्लंडमधील बटाट्यांच्या दुष्काळाची !

परंतु, बटाट्याच्या पिकांवर पडलेल्या रोगांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई या बदलांमुळे होऊ शकली नाही. बहुतेक शेतकऱ्यांना स्वतःपुरते अन्न पिकवणे देखील कठीण...

पाटेश्वर मंदिराचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंग रूपात तर बाजूच्याच एका...

मिथेन उत्सर्जनामुळे वाढतोय ग्लोबल वार्मिंगचा धोका..!

युरोपमध्ये मिथेन उत्सर्जन इतके नाही, यामागे एक विशेष कारण आहे. युरोपात मांसाहार करणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे आणि...

सेशल्स बेटावर पायरेट्सनी लपवलेल्या खजिन्याच्या शोधात आजही कित्येक लोक आयुष्य घालवत आहेत

माहे हे एक इतके छोटे बेट आहे जिथे अगदी मोजकेच लोक राहतात. इथल्या लोकांमध्येही ही गोष्ट पूर्वापार सांगितली जाते. पण,...

मुस्लिम बहुल इंडोनेशियात उभं राहतंय हिंदू विद्यापीठ !

हिंदू विद्यापीठाच्या निर्मितीचे कार्य हाती घेऊन इंडोनेशियाने आपल्या ऐतिहासिक वारश्याच्या संरक्षणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इंडोनेशिया हिंदू धर्म आणि...

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

या थेटरमधला, रॉबर्ट लीस्टन नावाचा सर्जन म्हणजे खास हिरो होता. त्याने केलेली शस्त्रक्रिया बघण्यासाठी लोक वाटेल ती किंमत मोजून हजेरी...

Page 123 of 228 1 122 123 124 228