द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

इजिप्तच्या या राणीच्या प्रेमात रोमन सम्राटाने आपलं साम्राज्य धुळीस मिळवलं होतं

एका अख्यायिकेनुसार क्लिओपात्रा ही रोज मादी गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची, यामुळे तिच्या शरीरावर वय वाढण्याचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते. तिच्या...

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाडं लावण्याची एक जपानी कला

बोन्सायच्या वाढीसाठी वैशिष्ट्यपूर्ण खतांचा वापर करण्यात येतो. हे खत बाजारात उपलब्ध होते. खत झाडाच्या मुळापर्यंत पोहचायला हवे, यासाठी खत पाण्यात...

संशोधकांना एक मिनिट ६० सेकंदांवरून ५९ सेकंदांवर का आणायचा असेल ?

चालू वेळेच्या नियमानुसार संगणकाने जागतिक वेळनियंत्रक प्रणालीशी जसे बदल होतील तसं जुळवून घेतलं पाहिजे अशीच त्याची रचना केलेली असते. पण...

भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान मिळवणारे मोरारजी हे एकमेव व्यक्ती आहेत

देशाचं गृहमंत्रीपद भूषवताना त्यांनी नेहरूंच्या समाजवादाचा कायम विरोध केला. हळूहळू त्यांचे पक्षातील वजन वाढू लागले. नेहरूंच्या नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनाच...

कोर्टाच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरंगात पाठवणाऱ्या या कायद्यामुळे देशभर वातावरण तापले आहे

एक म्हणजे ज्यावेळी कोर्टाच्या अथॉरिटीचा अवमान करण्यात येतो, त्यांना कमी लेखण्यात येते. दोन ज्यावेळी न्यायिक कारवाई प्रति समाजात पूर्वग्रह पसरवले...

भारतातून का चोरी होताय कोट्यवधी रुपयांच्या प्राचीन मुर्त्या ?

भारतात प्राचीन वस्तूंचा कुठलाही डेटाबेस तयार करण्यात आलेला नाही. National Mission for Monument and Antiquitiesच्या मते भारतात ७ मिलियन प्राचीन...

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमधील आपल्या करियरला तिलांजली देऊन स्वामी रजनीश यांच्या ओरेगॉन येथील आश्रमात स्थयिक होण्याची घोषणा केली. ओरेगॉनच्या आश्रमात...

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

डॉट मॅट्रिक प्रिंटर हे फार स्वस्त असते. यात वापरण्यात येणारी शाई देखील स्वस्त असते. हा याचा अजून एक फायदा आहे....

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

मुथुलक्ष्मी यांनी बालविवाह, देवदासी, वैश्या आणि महिला व लहान मुलामुलींची तस्करी यांविरोधात आवाज उठवला, त्यासंबंधी कायदे बनवून घेतले. तत्कालीन कर्मठ...

Page 124 of 228 1 123 124 125 228