The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज मैलाच्या दगडावरच्या या रंगांचा अर्थ माहिती करून घ्या !

by द पोस्टमन टीम
2 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मस्त पाऊस पडून गेल्यावर लॉंगड्राईव्हला निघाल्यावर हायवेला, रस्त्याच्या कडेला छोट्या दगडांवर काही आकडे लिहिले दिसतात. आपण ते बघतो, आपल्या गंतव्य ठिकाण किती अंतरावर असेल याचा अंदाज घेऊन पुढे निघून जातो.

पण कधी एक गोष्ट लक्षात आली आहे का की हे जे मैलाचे दगड (माईलस्टोन) असतात हे वेगवेगळ्या रंगांचे असतात. नाही? या मैलाच्या दगडांवर नारिंगी, पिवळी, काळी (किंवा निळी) आणि हिरवी, या चारपैकी एका रंगाची पट्टी मारलेली असते. या पट्ट्या काय रंगवणाऱ्याच्या आवडीच्या रंगाच्या नसतात तर प्रत्येक रंगाच्या पट्टीमागे एक कारण असतं. काय? जाणून घेऊया या लेखातून.

नारिंगी पट्ट्या

अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेल्या या माईलस्टोनवर नारिंगी रंगाच्या पट्ट्या मारलेल्या दिसतात. या पट्ट्या बघून समजून जा की ग्रामीण रस्त्यावर आहात. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांद्वारे भारतात ३.९३ लाख किलोमीटर पसरलेल्या ग्रामीण स्त्यावरील मैलाच्या दगडांवर नारिंगी रंगाची पट्टी मारली जाते.

पिवळी पट्टी

तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना असे पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड बघितले असतीलच. हे पिवळ्या रंगाची पट्टी मारलेले दगड म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर आहात. उपलब्ध आकडेवारीनुसार (मार्च २०२२) सध्या भारतात जवळपास १ लाख ४६ हजार १४५ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.



निळी किंवा काळी पट्टी

एखाद्या शहरातल्या रस्त्यावरील काळी, निळी किंवा पांढरी पट्टी मारलेले मैलाचे दगड दिसतात. सध्या भारतात या रस्त्यांचं जाळं जवळपास ५ लाख ६१ हजार ९४० किलोमीटर एवढं पसरलेलं आहे.

हिरवी पट्टी

भारतात एका राज्यातील वेगवेगळे शहरं स्टेट हायवेने जोडले असतात. या राज्य महामार्गावर असलेल्या मैलाच्या दगडांवर हिरवी पट्टी मारलेली असते. राज्य महामार्गाचं जाळं १ लाख ७९ हजार ५३५ किलोमीटरभर पसरलेलं आहे.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

तर, पुढच्या वेळी मस्त वातावरणात लॉंगड्राईव्हला जाल तेव्हा या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाला जंगली लांडग्यांनीच पालनपोषण करून लहानाचं मोठं केलंय

Next Post

ना*झी सैन्यात झालेल्या कन्फ्युजनमुळे २५० किलोमीटर लांब ट्राफिक जॅम झालेलं

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

ना*झी सैन्यात झालेल्या कन्फ्युजनमुळे २५० किलोमीटर लांब ट्राफिक जॅम झालेलं

जहाजावर काम करणाऱ्या कामगाराने लावला होता व्हॅसलिनचा शोध !

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.