Tag: Social Reformer

स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी धडपडणारी भारतातील पहिली महिला बॅरीस्टर…

१९२१ साली मद्रास प्रांतात स्त्रियांना मतदानाचे अधिकार देण्यात आले. त्यांच्या लढ्यातील हे पहिले यश होते.

पेरियार व इतर समाज सुधारकांना विरोध का ?

मूर्ती तोडल्याने विचार संपत नसतो तो अजून पेरियार जन्माला घालत असतो, राष्ट्राची प्रगती विवेकवादातूनच शक्य आहे आणि धर्माचे अस्तित्व सुद्धा!