Tag: Shivaji Maharaj

चलाख ब्रिटीश व्यापाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘असा’ धडा शिकवला होता.

“आम्ही राजा शिवाजीला तांबे विकले होते. त्या बदल्यात जी हुंडी मिळाली होती तिचा निकाल आज लागला आहे. जी चांदी सगळीकडे ...