Tag: savitribai phule

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

ज्योतीराव, सावित्रीबाई आणि यशवंतराव यांनी समाजातील दीन-दुबळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, सुखाचा त्याग केला, कष्ट सहन केले. असंख्य ...