Tag: Farmer Success Story

महाराष्ट्रातील शेतकरी नवरा बायकोने लॉकडाऊनमध्ये विहीर खोदून पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे

केवळ सहावी पास असणाऱ्या पुष्पा आणि दहावी झालेले गजाननराव हे आज आदर्श बनले आहेत.

बांधावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांपासून वर्षाला साडेपाच लाख रुपये उत्पन्न!

ह्या रोपांसाठी आपल्याला विशेष काही पाण्याचे व्यवस्थापन करावे लागत नाही. ह्यामुळे हे पीक महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.